प्रभाग क्र.2 मध्ये काँग्रेसने नवी खेळी करीत युवकांना दिली उमेदवारी
प्रभाग क्र. 2 चे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार – किशोर अंकुश शिंदे, सौ. कस्तुराबाई तराळे यंाना प्रभागवासीयांचा पाठिंबा शेगांव- शेगांव नगर पालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत विविध रणनितीचा प्रकार पहावयास मिळतो तर यावेळी शेगांव नगर परिषदेचा कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग क्र.1 व प्रभाग क्र.2 मध्ये सन 2016 च्या न.प. सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपाने दोन्ही […]
प्रभाग क्र.2 मध्ये काँग्रेसने नवी खेळी करीत युवकांना दिली उमेदवारी Read More »
Buldhana