#Maharashtra

मनपा निवडणुकीत तब्बल 14 जागेवर महायुती तुटली

  महाराष्ट्राच्या राजकारणात व सत्ताकारणात सक्रीय असलेल्या मित्र पक्षांची युती यावेळी महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुटली असल्याचे वास्तव आता पहावयास मिळत आहे. राज्यात सत्ताकारण करण्याकरीता सुरु असलेल्या महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी देत युती घडविण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी केलेला भुकंप हा जरी महत्वाचा असला तरी राज्यातील महानगर पालिका निवडणुकीत जागा वाटपाचा फार्म्युंला जुळला नसल्याने यावेळी युतीची एका […]

मनपा निवडणुकीत तब्बल 14 जागेवर महायुती तुटली Read More »

Maharashtra, , , , , , , , , , , ,

राज्यातील नगरपालिका बिनविरोध सत्र; युपीच्या धर्तीवर

उत्तरप्रदेशात असलेल्या बाहुबलीच्या धर्तीवर सुुरु असलेली दबंग शाही ही जणु राज्यात अवतरली नाही का? असा प्रश्न सद्याच्या नगरपालिका बिनविरोध निवडणुकीच्या निकालातुन समोर येवू लागला आहे कधीेकाळी घराणेशाहीचा विरोध दर्शविणाऱ्या भाजपा नेत्यांच्या माध्यमातुन आज स्थितीला घराणेशाहीला प्राधान्य देत पक्ष उभारणीसाठी असलेल्या स्थानिक नेतृत्वांना व कार्यकर्त्यांना वगळण्यात कुठलीच कसर न ठेवता दडपशाही वापरत दहशत निर्माण करण्याचे कट

राज्यातील नगरपालिका बिनविरोध सत्र; युपीच्या धर्तीवर Read More »

Political, , , , ,
election commision of india

मतदान माझा हक्क; तो मी बजावणारच!

  ( 11-18 नोव्हेंबर: लोकशाही उत्सव: मतदान जागृती विशेष.)   शास्त्रज्ञ मंडळी आयुष्यभर अविश्रांत मेहनत घेऊन संशोधनाद्वारे मानवी जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न करीत असतात. देशातील युवक-युवती सैन्यात विविध पदांवर कार्यरत राहून देशसेवा करतात. संरक्षण, संशोधन, कृषी विकास, उद्योग, याच बरोबर अगदी राष्ट्रीय सेवा दलाच्या व शालेय विद्यार्थी एनसीसी. माध्यमातून का असेना प्रत्येकजण आप-आपल्या परीने देशसेवा

मतदान माझा हक्क; तो मी बजावणारच! Read More »

Maharashtra, , , , , ,
Malvadi Radha

बुटक्या जिवंत म्हशीची (राधाची) गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

देशातील नव्हे तर जगभरात सर्वात बुटक्या जिवंत व पाळीव म्हैस म्हणून सातारा जिल्हयातील माण तालुक्यात असलेल्या मालवडी येथील राधा चा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाेंद झाली असल्याने तिला पाहण्याकरीता अनेकांना उत्सुकता लागली आह. आणि त्यामुळे प्रत्येक प्रदर्शनात ती चे आकर्षण वाढत आहे.   मालवडी येथील रहिवाशी शेतकरी तसेच पशुपालक त्रिंबक बोराटे यांच्या घरच्या

बुटक्या जिवंत म्हशीची (राधाची) गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद Read More »

Agriculture, , , ,

बुलढाण्यात लँड रोव्हर डिफेंडर कार आली चर्चेत-आ.गायकवाड व शिंदेत चांगलीच जुंपली

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आमदार संजय गायकवाड हे नेहमीच वादग्रस्त व्यक्तव्यामुळे चर्चेत राहिले असले तरी नुकतेच बुलढाण्यातील मतदारांच्या बाबतीत केलेल्या विधानाबाबतची चर्चा थांबत नाही तोच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे पुन्हा चर्चेत आले आहेत. त्याचे कारण ही तसेच आहे. बुलढाण्यामध्ये 1.50 काेटीची लँड रोव्हर डिफेंडर दाखल झाली आणि यावरुन राजकारण तापायला सुरुवात झाली. ही बातमी वाचा

बुलढाण्यात लँड रोव्हर डिफेंडर कार आली चर्चेत-आ.गायकवाड व शिंदेत चांगलीच जुंपली Read More »

Political, , , , , ,
Politics news

बच्चु कडुंच्या डामाडोल राजकारणाचा फटका!

महाराष्ट्र राजकारणात नेहमीच फटकेबाजी करणारे बच्चु कडू यांची भुमिका दिन दलीतांकरीता दर्जेदार असल्यामुळे मागील 20 वर्षाच्या संघर्षकाळामध्ये त्यांची जनतेप्रति असलेले भुमिका पाहता महाविकास आघाडीच्या वतीने त्यांना मंत्रीपदाची माळ देण्यात आली. आणि त्या काळात त्यांना मिळालेला मान सन्मान ही त्यांच्या कामाची पावती असल्यामुळे सर्वोतोपरी त्यांचे कौतुक होत अभिनंदन सुुध्दा झाले.   परंतु महाराष्ट्रात शिवसेनेच्या भुकंपामध्ये सहभागी

बच्चु कडुंच्या डामाडोल राजकारणाचा फटका! Read More »

Political, , , , , , ,
Voterlist

मतदार यादी हरकतींना शुक्रवारपर्यंत मुदतवाढ

हरकतदारांच्या संख्येत बहुसंख्येने वाढ शेगांव- महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुक आयोागच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थोच्या निवडणुकीच्या पुर्वतयारीला सुरुवात केली असून प्रारुप प्रभाग रचना अंतिम केल्यानंतर प्रारुप मतदार याद्या सुध्दा प्रकाशित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तब्बल चार वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या निवडणुका आता सुरु होणार यामुळे इच्छुकांना सद्या आरक्षणानुसार आपल्या प्रभागात नगरसेवक पदाचे डाेहाळे लागले आहेत. तर अनेक प्रभागामध्ये

मतदार यादी हरकतींना शुक्रवारपर्यंत मुदतवाढ Read More »

Buldhana, , , ,
Jayant Patil

पडळकरांच्या आक्रमक वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिली पहिली प्रतिक्रीया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये  आमदार गोपीचंद पडळकर  हे नेहमीच आक्रमक भुमिका बजावित असतात. परंतु नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कतृत्वशिल असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री असलेले जयंत पाटील यांची प्रतिमा ही आजवर अभ्यासपुर्ण राहिली असून कर्तव्यशिलता व संभाषण व इतर कामाबाबत त्यांचा स्पष्टोक्तीपणा हा महाराष्ट्राचा राजकारणात नेहमीच आदरणीय राहिलेला

पडळकरांच्या आक्रमक वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल Read More »

Political, , , , , , ,
saaamrudhi highway maharashtra

समृध्दी मार्गावर खिळे लावल्याबाबतच सत्य आलं समोर

समृध्दी महामार्गावर वाहने पंचर करुन चोरीच्या उद्देशाने खिळे लावण्यात आल्याचा व्हिडीओ झाला होता व्हायरल   शेगंाव- कालपासून सोशल मिडीयामध्ये समृृध्दी मार्गावर खिळे लावल्याबाबतचा व्हिडीओ प्रसारमाध्यमातुन प्रकाशित होत असला तरी या महामार्गावर चोरीच्या उद्देशाने सदर खिळे लावण्यात आलेले नसल्याची माहिती संबधितांकडून मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार असे की, दि.09/09/2025 रोजी 11.00 वाजे पासून समृद्धी महामार्गावर, माळीवाडा इंटरचेंज

समृध्दी मार्गावर खिळे लावल्याबाबतच सत्य आलं समोर Read More »

Maharashtra, , , , ,
Manoj Jarange

Breaking News तरच..रात्री नऊ वाजेपर्यंत मुंबई रिकामी करतो – शासनाच्या प्रस्तावावर जरांगेचा शब्द

महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत असतांना मूंबईच्या आझाद मैदानावर मराठा आंदोलक मनोज जरंागे यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस होता.   न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाच्या वतीने उपोषण हलविण्याबाबत निर्देश देण्यात आले असले तरी राज्य सरकारच्या वतीने मराठा आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी केलेल्या उपसमितीची बैठक संपन्न झाली     ही बातमी वाचा –शेगाव प्रारुप प्रभाग रचनेचा नकाशा

Breaking News तरच..रात्री नऊ वाजेपर्यंत मुंबई रिकामी करतो – शासनाच्या प्रस्तावावर जरांगेचा शब्द Read More »

Maharashtra, , , , , , , , ,
Scroll to Top