Local Municipality Election 2025

माजी नगरसेवक अविनाश दळवी सहकारी कोमल महादेव नामदास निवडणुकीच्या रिंगणात

प्रभाग क्र. 1 मध्ये शिवसेना पुन्हा चर्चेत! शेगांव- शेगांव नगर पालिकेत नगरसेवक म्हणून दमदार नेतृत्व असलेले माजी नगरसेवक यावेळी प्रभाग क्र. 1 मधुन नगरसेवक पदाकरीता निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यावेळी निवडणुकीचा दांडगा अनुभव असणारे नेत्यांची इंट्री या वेळी प्रभाग क्र. 1 मध्ये चर्चेची ठरत आहे. नामदास परिवातील युवा असतांना विजय नामदास यांनी […]

माजी नगरसेवक अविनाश दळवी सहकारी कोमल महादेव नामदास निवडणुकीच्या रिंगणात Read More »

Political, ,
buldnana mahayuti

सत्तेसाठी दोस्तीतच रंगली कुस्ती!

राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असली तरी महायुतीचा धर्म हा स्थानिक पातळीवर पाळला जात नसल्याचे चित्र राज्यातील बहुतांशी नगर परिषदेच्या निवडणुक धर्तीवर पाळला जात नसल्याने यांचा फायदा विरोधकांना तर होणार नाही ना! अशी चर्चा आता रंगु लागली आहे. राज्यात यावेळी सत्तेत असलेली महायुती सत्तेवर असली तरी स्थानिक पातळीवरच्या नेत्यांंच्या सोयरसुतक जुळत नसल्याचा फटका यावेळी महायुतीच्या

सत्तेसाठी दोस्तीतच रंगली कुस्ती! Read More »

Buldhana, , , ,

प्रभाग क्र.1 मधुन अपक्ष उमेदवारी दाखल करण्यासाठी संतोष जाधव सज्ज!

प्रभाग क्र.1 ची जातीय समिकरणे कोलमडण्याची शक्यता! शेगांव- शेगांव नगर पालिकेच्या माध्यमातुन होवू घातलेल्या निवडणुकीसाठी शेगांव शहराच्या राजकारणामध्ये प्रभाग क्र.1 हा नेहमीच महत्वपुर्ण राहिला आहे. कधी काळी या मतदार संघावर काँग्रेस चे प्रभुत्व कायम असले तरी सन 2016 च्या निवडणुकीमध्ये भाजपाचे नेते जितेंद्र सुळ यांच्या नेतृत्वात  प्रभाग क्र. 1 व 2 भाजपाचे कमळच फुलले होेते.

प्रभाग क्र.1 मधुन अपक्ष उमेदवारी दाखल करण्यासाठी संतोष जाधव सज्ज! Read More »

Buldhana, , ,
whatsapp image 2025 10 01 at 20.47.36

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुक अनुषंगाने हालचाली होवू लागल्या गतीमान

शेगांव- निवडणुकीची घोषणा होताच राजकीय हालचाली गतीमान होत असल्याचे चित्र शेगांवच्या राजकारणात पहावयास मिळत आहे. आता मागील पाच वर्षापासून सत्ताधारी व विरोधक अशी कोणतीच भुमिका नसलेले स्थानिक नेते आता नवा गडी नवा राज या धर्तीवर होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सहभागी होत अ सले तरी नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण नेमके कुणाला सुटणार याकरीता प्रतिक्षा संपल्यानंतर

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुक अनुषंगाने हालचाली होवू लागल्या गतीमान Read More »

Political, , ,
Scroll to Top