live news

चतुर्थतश्रेणी नाकरताच महसुल सेवकांचा ह्‍दयविकाराने मृत्यु; राज्यातील महसुल सेवक शोकाकुल

महसुल विभागामध्ये मागील अनेक वर्षापासून महसुल सेवक (कोतवाल) पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणी देण्यासोबतच इतर मागण्यासह महसुल सेवकांच्या संघटनेच्या वतीने आंदोलनाचा लढा सरुु होता. परंतु 16 ऑक्टोंबर रोजी महसुल मंत्री यांनी चतुर्थश्रेणी नाकारताच महसुल सेवक गोपाल बेलदार (29 वर्षे) रा. साजा थेरोळा, ता.रावेर,जि.जळगांव यांचा ह्‍दयविकाराच्या तिव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यु झाला. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने […]

चतुर्थतश्रेणी नाकरताच महसुल सेवकांचा ह्‍दयविकाराने मृत्यु; राज्यातील महसुल सेवक शोकाकुल Read More »

Crime, , , ,
Politics news

बच्चु कडुंच्या डामाडोल राजकारणाचा फटका!

महाराष्ट्र राजकारणात नेहमीच फटकेबाजी करणारे बच्चु कडू यांची भुमिका दिन दलीतांकरीता दर्जेदार असल्यामुळे मागील 20 वर्षाच्या संघर्षकाळामध्ये त्यांची जनतेप्रति असलेले भुमिका पाहता महाविकास आघाडीच्या वतीने त्यांना मंत्रीपदाची माळ देण्यात आली. आणि त्या काळात त्यांना मिळालेला मान सन्मान ही त्यांच्या कामाची पावती असल्यामुळे सर्वोतोपरी त्यांचे कौतुक होत अभिनंदन सुुध्दा झाले.   परंतु महाराष्ट्रात शिवसेनेच्या भुकंपामध्ये सहभागी

बच्चु कडुंच्या डामाडोल राजकारणाचा फटका! Read More »

Political, , , , , , ,
Scroll to Top