Latests News

भाजपाच्या कार्यशाळेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा वाजला बिगुल!

नांदुरा : स्थानिक स्वराज्य संस्था तसेच शिक्षक मतदारसंघ निवडणुकांच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाची जिल्हास्तरीय कार्यशाळा नांदुरा येथील स्व. हरिभाऊ पांडव मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख होते. व्यासपीठावर राज्याचे कामगार कल्याण मंत्री अॅड. आकाश फुंडकर, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार चैनसुख संचेती,यांचेसह प्रदेश सदस्य गुणवंतराव कापले, डाॅ […]

भाजपाच्या कार्यशाळेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा वाजला बिगुल! Read More »

Political, , , , , , , , ,
Chandrakant bawankule

महसुल सेवकांना चतुर्थ श्रेणी देता येत नसल्याने महसुल मंत्र्यांना घेतला हा सकारात्मक निर्णय

महसुलातील तलाठी भरतीत महसुल सेवकांना देणार प्राधान्य, तलाठी भरती साठी राखीव जागा- बावनकुळे   महाराष्ट्र राज्यात महसुल विभागामध्ये नियुक्त असलेल्या महसुुल सेवक (कोतवाल) कर्मचाऱ्यांची मागणी होती की, महसुल सेवकांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा. याबाबात महसुल सेवकांच्या संघटनेच्या वतीने विविध आंदोलनाच्या माध्यमातुन मागण्या करण्यात आल्या असता महसुल मंत्री यांनी दिलेल्या आश्वासनानंतर नुकतेच दि. 16 ऑक्टोंबर

महसुल सेवकांना चतुर्थ श्रेणी देता येत नसल्याने महसुल मंत्र्यांना घेतला हा सकारात्मक निर्णय Read More »

Maharashtra, , , , , ,
Mumbai -Madgaon Vande Bharat Express

गणेश उत्सव काळात मुंबई- मडगांव वंदेभारत धावणार 16 डब्यांची,पण किती दिवसासाठी?

8 ऐवजी सोळा डबे होवूनही बुकींग खुले होताच आरक्षण तासाभरात फुल्ल कोकणामध्ये गणेश उत्सव हा महत्वपुर्ण उत्सव सोहळा असतो याकरीता मुंबईत असलेली चाकरमनी आपल्या गावी या काळात जाण्यासाठी उत्सुक असतात परंतु याकाळात रेल्वे रिझर्वेशन मिळत नसल्याने अक्षरशः तासनतास उभे राहून जाण्याची प्रवाश्यांवर पाळी येते तरी गणेश उत्सवाची लगबग पाहता रेल्वे विभागाच्या वतीने मुंबई मडगांव या

गणेश उत्सव काळात मुंबई- मडगांव वंदेभारत धावणार 16 डब्यांची,पण किती दिवसासाठी? Read More »

Maharashtra, , , , , , , , , , ,
Scroll to Top