शेगांव येथे स्व.श्रीराम कुटे गुरुजी मेमोरियल एकदिवसीय जलद खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन
शेगांव जिल्हा बुलढाणा येथे स्व. श्रीराम कुटे गुरुजी मेमोरियल एकदिवसीय जलद खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.डॉ. महेश खोट्टे व टीम यांच्या वतीने दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रविवार, रोजी हॉटेल विघ्नहर्ता इंन येथे ही स्पर्धा घेण्यात येईल.ही सर्व बुद्धिबळ प्रेमिसाठी आनंदाची बाब आहे. सामाजिक आणि समाज घटकातील सर्वोतोपरी मदतीच्या व प्राेत्साहनात्मक उपक्रम राबविण्याच्या उद्दात […]
