त्वरा करा; अन्यथा पॅन होणार निष्क्रिय..
आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक करण्याकरीता केंद्र शासनाच्या वतीने 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत नव्याने वाढवली आहे. त्यामुळे या तारखेच्या आतमध्ये पॅन कार्ड धारकांना आधारकार्ड सोबत पॅन लिंक करणे अनिवार्य राहणार आहे. अन्यथा पॅन धारकांचे पॅन कार्ड हे दि. 1 जानेवारी 2026 पासून निष्क्रिय होणार आहे. तरी पॅनकार्ड धारकांचे आधार लिंक नसल्यास पॅन कार्ड निष्क्रीयतेमुळे […]
त्वरा करा; अन्यथा पॅन होणार निष्क्रिय.. Read More »
Maharashtra