Khamgaon News

Shri Moti Devi Ustav Khamgaon

KHAMGAON NEWS-कोजागिरी पौर्णिमेला प्रारंभ होणार श्री मोठी देवी शांती उत्सव

महाराष्ट्रात असलेल्या बुलढाणा जिल्हयातील खामगांव ही पुरातन बाजारपेठ असून येथील कापूस आणि चांदीच्या व्यापारामुळे खामगांव नगरी ही रजतनगरी म्हणून प्रख्यात आहे. व्यापारासोबत येथे असलेल्या औद्योगिक वसाहतीत असलेल्या उद्योग समुहामुळे जागतीक पातळीवर खामगांव शहराचा नावलौकीक आहे. तर सांस्कृतिक, क्रिडा, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्राचा आवाका या शहरात प्रारंभीपासूनच जपला जात असला तरी रजतनगरी ही श्री मोठ्या देवीची […]

KHAMGAON NEWS-कोजागिरी पौर्णिमेला प्रारंभ होणार श्री मोठी देवी शांती उत्सव Read More »

Buldhana, , , , ,
Railway Khamgaon

खामगांवात प्रलंबीत रेल्वे भुयारी मार्गाकरीता आंदोलन पेटलं.

वामन नगर परिसरासह इतर नागरिकंाचा आंदेालनात सहभाग खामगांव– शहरात वर्दळीचा रस्ता असलेल्या रेल्वे गेट जवळ भुयारी मार्गाचे काम एक दोन महिने नव्हे तर तब्बल दिड वर्षापासून  प्रलंबित पडले असल्याने जनता त्रस्त झाली आहे.  त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकंाना पश्चातापाशिवाय पर्याय उरलेला नाही.त्यामुळे रहदारीला त्रास होत असल्याने खोदलेला रस्ता त्वरीत बुजुन टाकावा या मागणीसाठी भाजपाचे माजी

खामगांवात प्रलंबीत रेल्वे भुयारी मार्गाकरीता आंदोलन पेटलं. Read More »

Maharashtra, , , , , ,
Election Commision of India

प्रभाग प्रारुप रचनेवर हरकती सूचना नोंदविण्याची अंतिम तारीख 31ऑगस्ट

आक्षेप घेण्याकरीता लागणारे  नकाशे, परिपत्रक, शेगांव प्रभाग रचना आदी माहिती डाऊनडोल करु शकता शेगांव नगर परिषदेची प्रभाग प्रारुप रचना प्रकाशित करण्यात आली असून प्रभाग प्रारुप रचनेवर हकरती व सुचना नोंदविण्याकरीता अंतिम तारीख 31 ऑगस्ट ठेवण्यात आली आहे. जनसमूह च्या वाचकांकरीता सर्व प्रभागाचे नकाशे व परिपत्रक तसेच संबधित सर्व आदेश वाचकांसाठी उपलब्ध करुन देत आहोत. ही

प्रभाग प्रारुप रचनेवर हरकती सूचना नोंदविण्याची अंतिम तारीख 31ऑगस्ट Read More »

Maharashtra, , , , , ,
Shri Gajanan Maharaj Sansthan Shegaon

श्री.ग.म.संस्थानमध्ये श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन. असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री गजानन महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव सोहळ्याला काल दि. २४ ऑगस्ट पासून प्रारंभ झाला आहे. श्री संस्थानच्या वतीने हा उत्सव सोहळा धार्मिकतेला अनुसरुन पार पडत असतो. श्री संत गजानन महाराजांचा ११५ वा पुण्यतिथी उत्सव दि.२४ ऑगस्ट २५ ते दि.२९ ऑगस्ट २५ पाच दिवस दररोज श्रींच्या मंदिरात विविध

श्री.ग.म.संस्थानमध्ये श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात Read More »

Maharashtra, , , , , , , , , ,
Scroll to Top