Khamgaon

RPF Central Govt of India Railway Department

हरविलेल्या इंदौर चा बेपत्ता बालक ‘यथार्थ’  आरपीएफ च्या प्रयत्नामुळे होणार परिवाराच्या स्वाधिन 

शेगांव- शेगाव रेल्वे स्थानकामध्ये कार्यरत  आरपीएफ रंजन तेलंग यांच्या सतर्कतेमुळे हरवलेल्या बालकाची सकारत्मकता दर्शवित केलेली चौकशी व इंदोर येथील पोस्टेशी संवाद साधित परिवारासोबत मुलाची ओळख पटवून देत मुलगा सुरक्षित असल्याची ग्वाही दिली आहे. त्याबद्दल  परिवाराने प्रशासनाचेआभार मानले. 30 ऑगस्ट रोजी दुपारी ड्युटी वर असतांना आरपीएफ शेगाव चे रंजन तेलंग यांना स्टेशन परिसरात एक बालक रडतांना […]

हरविलेल्या इंदौर चा बेपत्ता बालक ‘यथार्थ’  आरपीएफ च्या प्रयत्नामुळे होणार परिवाराच्या स्वाधिन  Read More »

Maharashtra, , , , , , , , , , ,
Shegaon Nagar parishad

ब्रेकींग न्युज- प्रभाग रचनेच्या हरकती व सुचना नोंदविण्याकरीता न.प. कार्यालय सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत राहणार सुरु

शेगांव- शेगांव नगर परिषद च्या होवू घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रारुप प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी त्यावर हरकती व सुचना नोंदविण्याकरीता प्रशासनाच्या वतीने दि. 31 ऑगस्ट ही अंतिम तारीख दिली आहे. ही बातमी वाचा –प्रभाग प्रारुप रचनेवर हरकती सूचना नोंदविण्याची अंतिम तारीख 31ऑगस्ट तरी दि. 30 ऑगस्ट हा शनिवार तर 31

ब्रेकींग न्युज- प्रभाग रचनेच्या हरकती व सुचना नोंदविण्याकरीता न.प. कार्यालय सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत राहणार सुरु Read More »

Maharashtra, , , , , , , , , ,
Ladki Bahin Yojana Govt of Maharashtra

लाडकी बहीण योजना- योजनेतील या बहीणींवर शासनाकडून कारवाईचा बडगा

लाखोचा पगार घेणाऱ्या महिलांनी सुध्दा घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ, पडताळणीत सत्य उघड बुलढाणा जिल्हयातील जि.प. अंतर्गत असलेल्या 199 महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ महाराष्ट्र राज्यात सत्तेत असलेल्या महायुती सरकारच्या वतीने मध्यप्रदेशात कार्यान्वित असलेल्या लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुका लागण्या अगोदर केली असली तरी प्रारंभीला सरसकट अर्ज दाखल केलेल्या सर्वच महिलांना लाभ दिला एवढेच

लाडकी बहीण योजना- योजनेतील या बहीणींवर शासनाकडून कारवाईचा बडगा Read More »

Maharashtra, , , , , , , , , , , ,
Vande Bharat Train

Latest News:वंदे भारतला उत्स्फुर्त प्रतिसाद- सणकाळात डब्यांची संख्या वाढवावी लागणार!

     भारतीय रेल मंत्रालयाच्या वतीनेे दि. 10 ऑगस्ट रोजी संपुर्ण देशभर विविध वंदे भारत एक्सप्रेस सुरु केल्या असून महाराष्ट्र राज्यातील नागपूर-पुणे ही लांब पल्ल्याची वंदे-भारत ट्रेन सुरु करुन पुणे ते उपराजधानी  नागपुर अशा दोन शहरांना जोडणाऱ्या या नव्या वंदे भारत एक्सप्रेसला  उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याची आनंददायी बातमी रेल्वे विभागाकडून प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामध्ये

Latest News:वंदे भारतला उत्स्फुर्त प्रतिसाद- सणकाळात डब्यांची संख्या वाढवावी लागणार! Read More »

Maharashtra, , , , , , , ,
Election

आता न.प. च्या “नगरसेवक” पदाचे लागले अनेकांना डोहाळे, सुप्त हालचाली वाढल्या

  महाराष्ट्र राज्यामध्ये ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरुन रखडलेल्या निवडणुकाबाबत सुप्रिम कोर्टाने  निवडणुक आयोगाला दिलेल्या निर्देशानुसार निवडणुकीबाबत व ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयाची वाट मोकळी करुन दिल्याबरोबर निवडणुक आयोग सुध्दा राज्यात कामाला लागले आहे. तरी येणाऱ्या काळात निवडणुका घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या असून बुलढाणा जिल्हयात निवडणुक आयागोच्या वतीने भौगोलिक प्रारुप प्रभाग रचना ची माहिती प्रसिध्द केल्यामुळे शेगांव शहरात

आता न.प. च्या “नगरसेवक” पदाचे लागले अनेकांना डोहाळे, सुप्त हालचाली वाढल्या Read More »

Political, , , , , , ,
Scroll to Top