श्रींच्या मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा
शेगाव :-दि.१६ प्रतिनिधी श्री संत गजानन महाराज संस्थान मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही पारंपारिक पद्धतीने उत्साहात ब्रह्म वृंदांच्या मंत्र उपचारात व सनई चौघडयांच्या निनादात गुलाब पुष्पांची उधळण करत अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय करीत श्रीकृष्ण जन्मोत्सव भाविक भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा […]
श्रींच्या मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा Read More »
Maharashtra