होय नगराध्यक्ष भाजपाचा असावा- आ.डॉ.संजय कुटे
24 तास पाणी, सुकर महामार्ग, विकास प्रत्यक्षात उतरविण्यासाठी भाजपाला मत द्या शेगांव- शेगांव नगर पालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतांना या मतदार संघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी शेगांवासीयांना आवाहनच केले आहे की, मागील निवडणुकीत भाजपाला बहुमत दिल्याने सर्व अडसर दुर करुन शेगांव शहराचे नंदनवन करण्याकरीता माझी सतर्कतेची भुमिका राहीली असून लोकप्रतिनिधींनी दिलेल्या वचनाची […]
होय नगराध्यक्ष भाजपाचा असावा- आ.डॉ.संजय कुटे Read More »
Political
