दसऱ्यानंतर उतरलं सोनं.. काय आहेत आज सोन्याचे दर?
दसऱ्याला सोने खरेदी करतांना सोन्याच्या दरात उंचाक असला तरी आज दसऱ्यानंतर राज्यात असलेल्या सोन्याच्या मुख्य बाजारपेठासाठी फेमस असलेल्या शहरातील सोन्याच्या दुकानातुन मिळालेल्या माहितीनुसार सोन्याच्या दरात काही अंशी घट झाल्याचे दिसून आलेे तर आज शुक्रवारी बाजार उघडताच सोन्याच्या भावात काही प्रमाणात घट नोंदविल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला विजयादशमीला सोने खरेदीची पंरपरा पाहता मागील आठवड्याभरापासून सोन्यच्या किमती वाढत […]
दसऱ्यानंतर उतरलं सोनं.. काय आहेत आज सोन्याचे दर? Read More »
Maharashtra