मुख्यमंत्री वैद्यकीय निधीतुन या आजाराकरीता मिळते आर्थिक मदत, विभागात हजारो रुग्णांनी घेतला लाभ
बुलढाणा जिल्हयातील 443 रुग्णांनी घेतला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील 3.68 कोटीचा फायदा अमरावती- राज्यामध्ये गोरगरीब तसेच आर्थिकदृष्टया दुर्बल रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाव्दारे आर्थिक मदत पुरविली जात आहे. मागील सात महिन्याच्या कालावधीत तब्बल 1187 रुग्णांना 10 कोटी 61 लाख 11 हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातुन प्रदान करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री […]

