Harshwardhan Sapkal

जलसमाधी घेणाऱ्या आंदोलकाचे जिल्हाधिकाऱ्यांना कोणते सोयरे सुतक!- हर्षवर्धन सपकाळ

बेजबाबदार जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्यावर भारतीय दंड संहिता नुसार कायदेशीर कारवाई करा- हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्रात स्वतंत्रदिनाला विविध मागण्याकरीता अनेक आंदोलकांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.बुलढाणा जिल्हयातील जिगांव प्रकल्पातील पिडीतांनी प्रतिकात्मक जलसमाधी आंदोलन करण्याकरीता दुपारच्या सुमारास नदीवर गावकऱ्यांना गर्दी केली या जिगांव प्रकल्पातील पुर्नवसन व अन्य मागण्यासाठी नदीत उडी घेवून बलिदान दिलेल्या विनोद पवार यांच्या कुटंबीयांना भेट […]

जलसमाधी घेणाऱ्या आंदोलकाचे जिल्हाधिकाऱ्यांना कोणते सोयरे सुतक!- हर्षवर्धन सपकाळ Read More »

Maharashtra, , , , , , , ,