राजमाता अहील्या बोध चिन्हाचा अनेक शासकीय कार्यालयाला पडला विसर
शेगाव- राजमाता अहिल्या राणी होळकर यांचा कार्यकाळ हा समाजाभिमुख असल्याने महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी राजमाता अहिल्या राणी होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. एवढेच नव्हे तर विविध उपक्रमाच्या माध्यमातुन राजमाता यांच्या कार्य कतृत्वाची ओळख करून देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी पुढाकार घेतला असल्यामुळे सत्ताधारी महायुतीच्या सरकार च्या वतीने दिलेला सन्मान हा महत्वपुर्ण असल्यामुळे धनगर समाज […]
राजमाता अहील्या बोध चिन्हाचा अनेक शासकीय कार्यालयाला पडला विसर Read More »
Maharashtra