Govt of Maharashtra

Minority School Grand

अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना मिळणार पायाभुत सुविधा अनुदान; अर्ज करण्याची असणार ही मुदत!

  बुलढाणा : अल्पसंख्यांक विकास विभागामार्फत राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शैक्षणिक संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी “पायाभूत सुविधा अनुदान योजना” राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत वार्षिक कमाल 10 लाखापर्यंत अनुदान देण्यात येणार असून अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शैक्षणिक संस्थांनी 14 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी राहुल पवार यांनी केले आहे.   शासन निर्णय क्रमांक अर्वाधिय-२०१५/प्र.क्र.८०/१५/का-६ दिनांक […]

अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना मिळणार पायाभुत सुविधा अनुदान; अर्ज करण्याची असणार ही मुदत! Read More »

Buldhana, , , , ,
whatsapp image 2025 10 01 at 23.18.09

आता व्यवसायिकांची दुकाने राहणार 24 तास खुली.. काय असणार नियमावली!

शासनाच्या वतीने करण्यात आले आदेश   राज्यामध्ये रात्री 11 वाजल्यानंतर दुकाने बंद करण्यात यावी याबाबत वारंवार पोलीसांकडून तगदा लावण्यात येत होता. परंतु आता दारुची दुकाने वगळता इतर व्यवसायिकांना आपले व्यवसाय 24 तास सुरु ठेवण्याची मुबा या दिलेल्या आदेशानुसार मिळणार असली तरी या आदेशातील महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवा शर्तीचे विनिमय) तसेच कामगारांच्या हितानुसार

आता व्यवसायिकांची दुकाने राहणार 24 तास खुली.. काय असणार नियमावली! Read More »

Maharashtra, , , , , ,
Collector Buldhana

तक्रार मुक्त प्रशासन करण्याच्या तयारीने जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार

जिल्हयातील सर्वच कार्यालयीन प्रमुखांना दिले आदेश जिल्हाधिकारी पदाचा पदभार संभाळत असतांना जिल्हयातील सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या वतीने जिल्हयातील सर्वच कार्यालय प्रमुखांना आदेश जारी केला असून नागरिकांच्या तक्रारी, अर्ज निवेदनावर तातडीने कारवाई करा अन्यथा अनुचित प्रकार घडल्यास त्यास कार्यालयप्रमख जबाबदार राहतील असे आदेश डॉ. किरण पाटील यांनी जारी केले आहे. जिल्ह्यातील नागरिक,

तक्रार मुक्त प्रशासन करण्याच्या तयारीने जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार Read More »

Maharashtra, , , , , , ,
Id card For employee

Breaking News-आता शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र अनिवार्य

महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनाअंतर्गत येणाऱ्या सर्व प्रशासकीय कार्यालयात कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना आता ओळखपत्र हे अनिवार्य करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या कार्यपध्दतीमध्ये पारदर्शकता आणावी याकरीता प्रशासनाच्या वतीने या अगोदरही असे आदेश काढले असले तरी याबाबत प्रशासनातील अधिकाऱ्यांनी यांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक ती तसदी न घेतल्यामुळे शासनाच्या वतीने आज दि. 10 सप्‍टेंबर रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार

Breaking News-आता शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र अनिवार्य Read More »

Maharashtra, , , , , ,
New Rule For Worker Declare for Working Hourss

कामगारांच्या कामाच्या तासात वाढ- राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय

आकाश फुंडकर यांची घोषणा महाराष्‍ट्र राज्यात काम करणाऱ्या कामगारांच्या तासात वाढ करण्यात आली असून आठवड्यातील 48 तासाऐवजी तब्बल 60 तास करण्याकरीता कामगारं मंत्री आकाश फुंडकर यांनी ही राज्य मंत्री मंडळात घोषणा केली आहे.   महाराष्ट्र राज्य मंत्री मंडळात कारखाना कायदा 1948 मध्ये नव्याने सुधारणा करण्यात आल्या आहेत. दिवसभराचे कामकाज आता वाढविण्यात आले आहेत. उद्योग आणि

कामगारांच्या कामाच्या तासात वाढ- राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय Read More »

Maharashtra, , , , , ,
Mumbai

मोठी बातमी- मराठा आंदोलकासह मुंबईतील मराठा समाजाला दोन दिवस पुरेल एवढेे अन्नदान आझाद मैदानावर..

महाराष्‍ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत असतांना मागील 5 दिवसापासून महाराष्ट्राची राजधानी येथे मराठा आंदोलक मनोज जरंगे यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाच्या मागणीकरीता आंदोलन छेडण्यात आले हाेते. एक दिवसाकरीता मिळाले होते. परंतुु मुंबईत लाखो आंदोलक या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दाखल झाले होते.   येथे आलेल्या आंदोलकांना अन्न वस्त्र निवारा मिळावा याकरीता आंदोलकांना अन्नदान करण्याकरीता मुंबईकर

मोठी बातमी- मराठा आंदोलकासह मुंबईतील मराठा समाजाला दोन दिवस पुरेल एवढेे अन्नदान आझाद मैदानावर.. Read More »

Maharashtra, , , , ,
Shegaon Nagar parishad

ब्रेकींग न्युज- प्रभाग रचनेच्या हरकती व सुचना नोंदविण्याकरीता न.प. कार्यालय सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत राहणार सुरु

शेगांव- शेगांव नगर परिषद च्या होवू घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रारुप प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी त्यावर हरकती व सुचना नोंदविण्याकरीता प्रशासनाच्या वतीने दि. 31 ऑगस्ट ही अंतिम तारीख दिली आहे. ही बातमी वाचा –प्रभाग प्रारुप रचनेवर हरकती सूचना नोंदविण्याची अंतिम तारीख 31ऑगस्ट तरी दि. 30 ऑगस्ट हा शनिवार तर 31

ब्रेकींग न्युज- प्रभाग रचनेच्या हरकती व सुचना नोंदविण्याकरीता न.प. कार्यालय सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत राहणार सुरु Read More »

Maharashtra, , , , , , , , , ,
Chandrakant Dada Patil

तंत्रशिक्षण विभागाची मुलींसाठी 2 हजार मानधन योजना

महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती सरकारच्या वतीने महिलांसाठी तसेच शालेय उच्च व तांत्रिक शिक्षण घेण्याकरीता विविध योजना आणून त्यांना प्रवाहात अाणण्याचे काम सद्याच्या सरकारकडून होत आहे. महिलांसाठी एसटी प्रवास सवलत, लाडकी बहीण योजना व अन्य रोजगार साधण्यासाठी विविध योजना राबवित असले तरी उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री यांनी उच्च शिक्षणाकरीता असलेल्या मुलींना शालेय फी सवलतसाठी पुढाकार घेतला

तंत्रशिक्षण विभागाची मुलींसाठी 2 हजार मानधन योजना Read More »

Maharashtra, , ,
reshon card

मोठी बातमी- आता कुणाला मिळणार रेशनकार्ड योजनेचा लाभ, अनेकांचे रेशनकार्ड होणार रद्द!

देशात आणि राज्यामध्ये जे रेशनकार्ड योजनेचा लाभ घेत आहेत. त्याच्या करीता ही महत्वपुर्ण बातमी असून केंद्र सरकार सव्वा कोटीहून अधिक रेशनकार्ड रद्द करण्याच्या तयारीत आहेत. सद्या केंद्र शासनाच्या वतीने जे रेशनकार्ड धारक शासनाच्या निकषानुसार पात्र नसतांनाही रेशनकार्ड योजनेचा लाभ घेत आहे. त्यांची तपासणी करण्यात प्रशासन गुंतले आहे. त्यामध्ये आयकर दाते, चारचाकी वाहन मालक, आणि विविध

मोठी बातमी- आता कुणाला मिळणार रेशनकार्ड योजनेचा लाभ, अनेकांचे रेशनकार्ड होणार रद्द! Read More »

Maharashtra, , , , , ,
Ladki Bahin Yojana

मागणी नसलेल्या लाडकी बहीण योजनेचा प्रोपोगंडा हा सरकारचाच फंडा!

निकषात बंद झालेल्या लाभार्थ्यांची हुरहुर ठरु लागली चर्चेची.. महाराष्ट्र राज्यात महायुती सरकारच्या माध्यमातुन  मध्यप्रदेशातील धर्तीवर  लाडकी बहीण योजना कार्यान्वित करण्याचा प्रोपोगंडा हा सरकारचाच फंडा होता. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातुन आर्थिक मदत देण्यास सरकारनेच पुढाकार घेतला. राज्यात कुठल्याही महिला संघटना व कुठल्याही महिलांच्या वतीने राज्यात लाडकी बहीण योजना सुरु करा अशी कोणतीच मागणी नसतांना सुध्दा

मागणी नसलेल्या लाडकी बहीण योजनेचा प्रोपोगंडा हा सरकारचाच फंडा! Read More »

Maharashtra, , , , , ,
Scroll to Top