गरीब रथ चा बुलढाणा जिल्हयातील या स्थानकात थांबा, कधीपासून थांबणार!
देशाच्या भाैगोलीक आराखड्यानुसार मुंबईपासून कोलकता मार्गावर असलेल्या बुलढाणा जिल्हयातील रेल्वे वाहतुकीसाठी मलकापूर, नांदुरा, शेगांव अशा स्थानकांचा समावेश असला तरी गरीब रथ नागपुर- पुणे या गाडीला मलकापूर येथे थांबा मिळाला आहे. हा थांबा प्रायोगिक तत्वावर असल्याची माहिती मिळाली आहे. रेल्वे विभागाच्या वतीने मलकापूर येथे थांबा देण्यात आला आहे. मलकापूर येथे नागपुर आणि पुणे जाण्याकरीता या ठिकाणी […]
गरीब रथ चा बुलढाणा जिल्हयातील या स्थानकात थांबा, कधीपासून थांबणार! Read More »
Maharashtra