Election in maharashtra

नगर पालिका निवडणुकीची बिगुल डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात? महानगर पालिका निवडणुका जानेवारीत

राज्य निवडणुक आयोगाच्या वतीने नगर पालिका, नगर पंचायती, महानगर पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती अशा निवडणुका घेण्याची तयारी कलेली आहे. राज्यातील निवडणुकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देषानुसार अनेक दिवसापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची जय्यत तयारी निवडणुक आयोगाच्या वतीने सुरुच आहे. तरी नोव्हंेबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्यात असलेल्या एकुन […]

नगर पालिका निवडणुकीची बिगुल डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात? महानगर पालिका निवडणुका जानेवारीत Read More »

Maharashtra, , , , , , ,
Election

आता न.प. च्या “नगरसेवक” पदाचे लागले अनेकांना डोहाळे, सुप्त हालचाली वाढल्या

  महाराष्ट्र राज्यामध्ये ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरुन रखडलेल्या निवडणुकाबाबत सुप्रिम कोर्टाने  निवडणुक आयोगाला दिलेल्या निर्देशानुसार निवडणुकीबाबत व ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयाची वाट मोकळी करुन दिल्याबरोबर निवडणुक आयोग सुध्दा राज्यात कामाला लागले आहे. तरी येणाऱ्या काळात निवडणुका घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या असून बुलढाणा जिल्हयात निवडणुक आयागोच्या वतीने भौगोलिक प्रारुप प्रभाग रचना ची माहिती प्रसिध्द केल्यामुळे शेगांव शहरात

आता न.प. च्या “नगरसेवक” पदाचे लागले अनेकांना डोहाळे, सुप्त हालचाली वाढल्या Read More »

Political, , , , , , ,
Scroll to Top