Diwali specail

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95

आंनदाची बातमी; परतीच्या प्रवासाकरीता 23 विशेष रेल्वे गाड्या

दिवाळी सणाच्या परतीच्या प्रवासाकरीता दि.28 ऑक्टोंबरपासून भुसावळ विभागातुन 15 विशेष गाड्या आजच्या अत्याधुनिक युगामध्ये प्रवाश्यांना सोयीचा प्रवास मिळावा आणि किंमतही माफक असावी याकरीता रेल्वे प्रशासन सज्ज असते. सद्या दिवाळीच्या सुट्टया असल्यामुळे बाहेरगावी कामावर असलेले अनेक नागरिक हे सुट्टीनिमित्त आपल्या गावी आले आहेत. तरी परतीच्या प्रवासाकरीता गैरसौय होवू नये याकरीता रेल्वे विभागाने तब्बल 23 विशेष गाड्यांची […]

आंनदाची बातमी; परतीच्या प्रवासाकरीता 23 विशेष रेल्वे गाड्या Read More »

Maharashtra, , , ,
Gold rate high

दिवाळीच्या सणात सोन्याची उसळी कायम; मात्र उतरली चांदी

दिवाळीच्या सणामध्ये सोन्याची खरेदी हा नेहमीचा विषय असला तरी सद्या सोने महागण्याचा स्तर कायम राखत आहे तरी चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पहावयास मिळत आहे.   दिवाळीच्या सणामध्ये सोन्याला आलेली तेजी उतरण्याचे नाव घेत नाही. राज्यातील जळगाव येथील सराफा बाजरामध्ये सोन्याच्या दरात दिवाळीच्या पहील्याच दिवशी विक्रमी वाढ झाली तर चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. ऐन

दिवाळीच्या सणात सोन्याची उसळी कायम; मात्र उतरली चांदी Read More »

Maharashtra, , , , , , , , ,

ऐन दिवाळीत महागला सुका मेवा

अवघ्या काही दिवसांवर दिवाळी आली असली तरी बाजारातील जीएसटीमुळे दिवाळीत स्वस्ताईचे वारे वाहत असले तरी दिवाळीत सुका मेवा नातेवाईंकाना भेट देतांना थोडा हात आखडताच  घ्यावा लागणार आहे. आजच्या बाजारपेठेच्या मागणीच्या तुलनेत सुक्या मेव्याचा पुरवठा कमी असल्याने सुकामेव्याची दरात 10 ते 20 टक्कयांची वाढ झाली आहे. काजु, मनुके वगळता इतर सुकामेवा हा परदेशातुन आयात करावा लागतो.

ऐन दिवाळीत महागला सुका मेवा Read More »

Health, , , , , , , , , , ,
Scroll to Top