Asha worker Diwali gift

आशा सेविकेंच्या आशेवर फिरले पाणी;भाऊबीजेविना दिवाळी

राज्यातील आरोग्य विभागाचे कान, नाक, डोळे असणाऱ्या आरेाग्यसेविका आशा वर्कर यांची साथरोग, गरोदर महिला व तसेच सव्हेक्षणात महत्वपुर्ण योगदान असते परंतु यावेळी दिवाळी भेट देतांना पालिका प्रशासनाच्या वतीने आशा सेविकांना भाऊबीज भेट दिली नाह. त्यामुळे त्यांच्यात नाराजी आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुमारे तीन हजार आरोग्य सेविकांना यंदाच्या दिवाळीमध्ये 14 हजार रुपयांची भेट देण्यात येणार ही […]

आशा सेविकेंच्या आशेवर फिरले पाणी;भाऊबीजेविना दिवाळी Read More »

Health, , , ,