Declare Election

election shegaon

थंडीच्या च्या दिवसातही प्रभाग क्र. 4 चे राजकारण तापले!

सत्ताधाऱ्यांना प्रभागाचा गड कायम राखण्याचे आव्हान! शेगांव- शेगांव नगर पालिकेच्या निवडणुकीत प्रलंबित असलेला आणि प्रारंभीपासून चर्चेत असलेला प्रभाग क्र.4 मध्ये अस्तिवाची लढाई असल्याचे चित्र आता जनमानसातून चर्चेत येत असल्याने यावेळी या प्रभागात सत्ता काबीज करण्याची या लोकशाहीच्या धर्तीवर आगळ्यावेगळ्या वळणावर येवून ठेपली असल्याचे चित्र दिसत आहे. प्रभागात प्रचाराचा पहिला नारळ फुटल्यानंतरही ऐन दोन दिवस अगोदर […]

थंडीच्या च्या दिवसातही प्रभाग क्र. 4 चे राजकारण तापले! Read More »

Buldhana, , , ,
https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/

प्रभाग क्र.5 करीता दिनेश साळुंके यांच्या  समर्थकांमुळे प्रभागातील उमेदवारांना भरली धडकी!

शेगांव- शेगांव नगर परिषद निवडणुक कार्यक्रम घोषित झाली असल्याने मागील 9 वर्षानंतर या जनसमान्यांच्या उत्सवाची जय्यत तयारी आता विविध पक्षांच्या माध्यमातुन सुरु असतांना दिनेश साळुंके यांची झलक सबसे अलग अशा धर्तीवर असल्याने या निवडणुकीत आज उमेदवारी दाखल करतांना त्यांच्या पाठीशी असलेला जनसमुदाय, समर्थक आणि चाहत्यांच्या गर्दीमुळे या प्रभागात निवडणुक लढविणाऱ्या इतर उमेदवारांना धडकी भरल्याची वास्तविकता

प्रभाग क्र.5 करीता दिनेश साळुंके यांच्या  समर्थकांमुळे प्रभागातील उमेदवारांना भरली धडकी! Read More »

Buldhana, , , ,

प्रभाग क्र.1 मध्ये अनेक दिग्गज उतरणार निवडणुकीच्या रिंगणात!

  भाजपा व काँग्रेस सोबतच घड्याळीचा गजर, शिवसेनची गर्जना   शेगांव नगर पालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असल्याममुळे या निवडणुकीची चर्चा आता जोमात रंगु लागली आहे. शेगांव नगर परिषद हद्दीत असलेला प्रभाग क्र.1 हा काँग्रेसचाच बालेकिल्ला होता परंतु मागील सन 2016 च्या निवडणुकीमध्ये या प्रभागावर भाजपाने आपले अस्तित्व कायम असले तरी यावेळी या प्रभागामध्ये काँग्रेस भाजपा

प्रभाग क्र.1 मध्ये अनेक दिग्गज उतरणार निवडणुकीच्या रिंगणात! Read More »

Buldhana, , ,

उद्या प्रारुप मतदार यांद्यावर हरकतीबाबतची होणार सुनावणी!

राज्यामध्ये राज्य निवडणुक आयोगाच्या वतीने निवडणुक कार्यक्रम घोषित झाला अाहे. राज्य निवडणुक आयोग महाराष्ट्र यांचे आदेशानुसार नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक 2025 करीता मतदार यादीचा कार्यक्रम प्रसिध्द करण्यात आलेला आहे. ही बातमी वाचा – सोनं आठ हजारांनी तर चांदी प्रति किलो 38 हजारांनी स्वस्त!   त्यानुसार प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द करुन दि.17 ऑक्टोंबर 2025 पर्यंत हरकती

उद्या प्रारुप मतदार यांद्यावर हरकतीबाबतची होणार सुनावणी! Read More »

Maharashtra, , , , , , , ,

नगर पालिका निवडणुकीची बिगुल डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात? महानगर पालिका निवडणुका जानेवारीत

राज्य निवडणुक आयोगाच्या वतीने नगर पालिका, नगर पंचायती, महानगर पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती अशा निवडणुका घेण्याची तयारी कलेली आहे. राज्यातील निवडणुकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देषानुसार अनेक दिवसापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची जय्यत तयारी निवडणुक आयोगाच्या वतीने सुरुच आहे. तरी नोव्हंेबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्यात असलेल्या एकुन

नगर पालिका निवडणुकीची बिगुल डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात? महानगर पालिका निवडणुका जानेवारीत Read More »

Maharashtra, , , , , , ,
whatsapp image 2025 10 01 at 20.47.36

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुक अनुषंगाने हालचाली होवू लागल्या गतीमान

शेगांव- निवडणुकीची घोषणा होताच राजकीय हालचाली गतीमान होत असल्याचे चित्र शेगांवच्या राजकारणात पहावयास मिळत आहे. आता मागील पाच वर्षापासून सत्ताधारी व विरोधक अशी कोणतीच भुमिका नसलेले स्थानिक नेते आता नवा गडी नवा राज या धर्तीवर होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सहभागी होत अ सले तरी नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण नेमके कुणाला सुटणार याकरीता प्रतिक्षा संपल्यानंतर

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुक अनुषंगाने हालचाली होवू लागल्या गतीमान Read More »

Political, , ,
Scroll to Top