श्री.ग.म.संस्थानमध्ये श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात
विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन. असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री गजानन महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव सोहळ्याला काल दि. २४ ऑगस्ट पासून प्रारंभ झाला आहे. श्री संस्थानच्या वतीने हा उत्सव सोहळा धार्मिकतेला अनुसरुन पार पडत असतो. श्री संत गजानन महाराजांचा ११५ वा पुण्यतिथी उत्सव दि.२४ ऑगस्ट २५ ते दि.२९ ऑगस्ट २५ पाच दिवस दररोज श्रींच्या मंदिरात विविध […]
श्री.ग.म.संस्थानमध्ये श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात Read More »
Maharashtra
