यंदा शेतकऱ्याला डुबाविणार पीक ठरल सोयाबीन!

  विदर्भात सोयाबीन हे पिक महत्वपुर्ण असले तरी यावेळी अतिवृष्टी आणि पावसाची रिपरिप यामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पन्नात घट आली आहे. आजची वाढती महागाई आणि महागडे बियाणे, खते आ.िण मशागात यामुळे मोठ्या अाशेवर असलेल्या पिकाच्या उत्पन्नात आलेली घट ही शेतकऱ्यांच्या जिववार  बेतणारी ठरत आहे.   दरवर्षीप्रमाणे यंदाही विदर्भातील अमरावती विभागात येत असलेल्या  अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, […]

यंदा शेतकऱ्याला डुबाविणार पीक ठरल सोयाबीन! Read More »

Agriculture, , , , ,