Crime News

जिवंत आईच्या नावाचा मृत्यु दाखला, केलेली लाखोची फसवणुक

  जळगांव जामोद– आजच्या युगामध्ये पैसा मोठा झाला असल्यामुळे नितीमुल्ये ही ऱ्हास होत असल्याचे चित्र जळगांव जामोद येथील घटनेतुन समेार आले आहे. आईच्या नावाने जमा असलेली  बॅकेतील रक्कम काढून घेण्यासाठी एका युवकाने आई जिवंत असतांना स्थानिक नगर परिषद कार्यालयाच्या जन्म मृत्यु नोंदणी कार्यालयात आई मयत झाली असल्याची नोंद केल्याची माहिती समोर आली असल्याने खळबळ उडाली […]

जिवंत आईच्या नावाचा मृत्यु दाखला, केलेली लाखोची फसवणुक Read More »

Crime, , , ,

लाचखोरांची शेकडो प्रकरणे कारवाईच्या प्रतिक्षेत; गृह खात्याने धुळ झटकण्याची गरज!

लाचलुचपत विभागाचे अधिकारी नाराज; अभियोगपुर्व मंजुरी मिळेना चांगला पगार असतांनाही आर्थिक अमिषाकरीता बळी ठरलेल्या लाचखोरी करणार्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या ही साडेचारशेच्या घरात असल्याचे समोर आले आहे. लाचलुचपत विभागाच्या वतीने चालु वर्षामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या मुसक्या अावळल्या अाहेत. तरी सुध्दा या प्रकरणात भ्रष्ट असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाईसाठी शासन तसेच सक्षम अधिकाऱ्यांची अभियोगपुर्व मंजुरी आवश्यक

लाचखोरांची शेकडो प्रकरणे कारवाईच्या प्रतिक्षेत; गृह खात्याने धुळ झटकण्याची गरज! Read More »

Maharashtra, ,

crime news-रिल्सच्या नादात गेले दोन जीव!

रेल्वेच्या धडकेने एक शेतात फेकला, तर दुसरा अडकला रेल्वेच्या हुकमध्ये, 500 मीटर सांडला रक्ताचा सडा आजच्या युगामध्ये सोशल मिडीयामध्ये तत्पर असणाऱ्या बालकांनी  ट्रेनच्या ट्रॅक वर रिल्स बनविण्याच्या नादामध्ये बेभान  असल्यामुळे जिवाला मुकावे लागले  असल्याचे समजते. यामुळे जळगांव शहरासोबतच राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. मोबाईलवर रिल बनविण्याच्या नादामध्ये दोन शालेय शिक्षण घेणाऱ्या मित्रांचा जिव गेला आहे.

crime news-रिल्सच्या नादात गेले दोन जीव! Read More »

Crime, , , ,

Crime News- ठकबाज माजी सैनिक गजाआड!  

पुरुषोत्तम बिलेवार पोलिसांच्या ताब्यात! सरकारी नोकरी लावून देण्याच्या आमिषाने ११ बेरोजगारांची ३४.६० लाखांची फसवणूक नागपूर ग्रामीण पोलिसांच्या कुही विभागातील पोलिसांनी बेरोजगार युवकांना सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक करणाऱ्या माजी सैनिकाला अखेर गजाआड केले आहे. गिरफ्तार आरोपीचे नाव — पुरुषोत्तम ज्ञानदेव बिलेवार (वय ४२, रा. सैनिक कॉलनी, शेगाव, जि. बुलढाणा) असे आहे. तो

Crime News- ठकबाज माजी सैनिक गजाआड!   Read More »

Crime, , , , ,
SHEGAON

विवाहीतेच्या घरात चार अनोळखी घुसल्याने; परिसरातील नागरिकांमध्ये सुटला थरकाप

शेगांव- शेगांव शहरातील मटकरी गल्ली या अतिसुरक्षित असलेल्या नर्मदा अर्पाटमेंटमध्ये राहणाऱ्या एका38 वर्षीय विवाहीतेच्या घरात चार युवकांनी रात्रीच्या सुमारास घरात घुसुन अश्लिल शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देत दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असुन सुशिक्षित नागरिकांना थरकाप सुटला दि.13 ऑक्टोंबर 2025 रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास फिर्यादी

विवाहीतेच्या घरात चार अनोळखी घुसल्याने; परिसरातील नागरिकांमध्ये सुटला थरकाप Read More »

Crime, , , , ,
Scroll to Top