विरोधकांची वज्रमुठ बांधण्यास काँग्रेस ठरली अयशस्वी!
महाराष्ट्राच्या आणि केंद्राच्या राजकारणामध्ये सत्ताकेंद्रस्थानी असलेल्या आणि आज जनसमान्यातील काँग्रेसची छबी पुन्हा जनसामान्यात निर्माण करण्याच्या दृष्टीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भुमिका ही स्पष्ट असली तरी स्थानिक पातळीवरील काँग्रेस नेते ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी विरोधकांची वज्रमुठ बांधण्यास अयशस्वी ठरली असल्याचे वास्तव्य आता राजकीय जाणकारांकडुन व्यक्त होवू लागलं आहे. स्थानिक पातळीवरील मागील 9 ते […]
विरोधकांची वज्रमुठ बांधण्यास काँग्रेस ठरली अयशस्वी! Read More »
Political


