Collector Buldhana district

Minority School Grand

अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना मिळणार पायाभुत सुविधा अनुदान; अर्ज करण्याची असणार ही मुदत!

  बुलढाणा : अल्पसंख्यांक विकास विभागामार्फत राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शैक्षणिक संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी “पायाभूत सुविधा अनुदान योजना” राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत वार्षिक कमाल 10 लाखापर्यंत अनुदान देण्यात येणार असून अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शैक्षणिक संस्थांनी 14 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी राहुल पवार यांनी केले आहे.   शासन निर्णय क्रमांक अर्वाधिय-२०१५/प्र.क्र.८०/१५/का-६ दिनांक […]

अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना मिळणार पायाभुत सुविधा अनुदान; अर्ज करण्याची असणार ही मुदत! Read More »

Buldhana, , , , ,

शिक्षक मतदार संघाच्या मतदार नोंदणीसाठी 6 नोव्हेंबर 2025 शेवटची तारीख

    बुलडाणा  : शिक्षक मतदारसंघासाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. या अनुषंगाने 1 जानेवारी 2025 हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला असून, शिक्षक विधानपरिषद मतदारसंघातील सर्व पात्र शिक्षकांनी नव्याने मतदार यादीत नाव नोंदणीसाठी 6 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी केले आहे.   या कालावधीत पात्र

शिक्षक मतदार संघाच्या मतदार नोंदणीसाठी 6 नोव्हेंबर 2025 शेवटची तारीख Read More »

Buldhana, , , , , , , , ,

उद्या प्रारुप मतदार यांद्यावर हरकतीबाबतची होणार सुनावणी!

राज्यामध्ये राज्य निवडणुक आयोगाच्या वतीने निवडणुक कार्यक्रम घोषित झाला अाहे. राज्य निवडणुक आयोग महाराष्ट्र यांचे आदेशानुसार नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक 2025 करीता मतदार यादीचा कार्यक्रम प्रसिध्द करण्यात आलेला आहे. ही बातमी वाचा – सोनं आठ हजारांनी तर चांदी प्रति किलो 38 हजारांनी स्वस्त!   त्यानुसार प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द करुन दि.17 ऑक्टोंबर 2025 पर्यंत हरकती

उद्या प्रारुप मतदार यांद्यावर हरकतीबाबतची होणार सुनावणी! Read More »

Maharashtra, , , , , , , ,
Collector Buldhana

तक्रार मुक्त प्रशासन करण्याच्या तयारीने जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार

जिल्हयातील सर्वच कार्यालयीन प्रमुखांना दिले आदेश जिल्हाधिकारी पदाचा पदभार संभाळत असतांना जिल्हयातील सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या वतीने जिल्हयातील सर्वच कार्यालय प्रमुखांना आदेश जारी केला असून नागरिकांच्या तक्रारी, अर्ज निवेदनावर तातडीने कारवाई करा अन्यथा अनुचित प्रकार घडल्यास त्यास कार्यालयप्रमख जबाबदार राहतील असे आदेश डॉ. किरण पाटील यांनी जारी केले आहे. जिल्ह्यातील नागरिक,

तक्रार मुक्त प्रशासन करण्याच्या तयारीने जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार Read More »

Maharashtra, , , , , , ,
Bail Pola

बैल पोळा सणावर लम्पी रोगाचे सावट, जिल्हाधिकाऱ्यांनी साध्या पधद्तीने साजरा करण्याचे दिले आदेश

  शेगांव- दि.22 ऑगस्ट रोजी होणाऱ्या बैल पोळा सणाकरीता बाजारात जरी आजस्थितीला गर्दी असली तरी बैलपोळा साध्या पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी एका पत्राव्दारे कळविले आहे.   विदर्भामध्ये संपन्न होणारा श्रावणी पोळा महत्वपुर्ण सण असला तरी या सणाला जनावरांच्या लम्‍पी रोगाच्या वाढत्या संख्येमुळे प्रतिबंध करण्याकरीता जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्हयात

बैल पोळा सणावर लम्पी रोगाचे सावट, जिल्हाधिकाऱ्यांनी साध्या पधद्तीने साजरा करण्याचे दिले आदेश Read More »

Maharashtra, , , , , , , ,
Scroll to Top