लाडकी बहीण योजना- योजनेतील या बहीणींवर शासनाकडून कारवाईचा बडगा
लाखोचा पगार घेणाऱ्या महिलांनी सुध्दा घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ, पडताळणीत सत्य उघड बुलढाणा जिल्हयातील जि.प. अंतर्गत असलेल्या 199 महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ महाराष्ट्र राज्यात सत्तेत असलेल्या महायुती सरकारच्या वतीने मध्यप्रदेशात कार्यान्वित असलेल्या लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुका लागण्या अगोदर केली असली तरी प्रारंभीला सरसकट अर्ज दाखल केलेल्या सर्वच महिलांना लाभ दिला एवढेच […]
लाडकी बहीण योजना- योजनेतील या बहीणींवर शासनाकडून कारवाईचा बडगा Read More »
Maharashtra