स्वतःच्या हितासाठी पक्ष बदल करणाऱ्यांनी मोदी-फडणवीसांचा आदर्श घ्यावा!
देशाच्या राजकारणात मला ज्ञात असल्यापासून संघर्षातुन सत्तेकडे धावपळ करीत असतांना राजकीय प्रवासात संघर्ष आणि संघर्ष पेलणाऱ्या जनता पक्ष, आणि आजचा भारतीय जनता पार्टी पक्ष यातील संघर्षाची भुमिका ही तत्पर असल्याचे वास्तव्य नाकारता येत नाही. अपयश अनेकदा आली असली तरी एक विचारधारा आणि एकनिष्ठता जोपासण्यात धन्यता मानणाऱ्या भाजपातील नेतृत्वाचा आदर्श आता स्वतःच्या सोयीनुसार राजकारण करणाऱ्या नेत्यांनी […]
स्वतःच्या हितासाठी पक्ष बदल करणाऱ्यांनी मोदी-फडणवीसांचा आदर्श घ्यावा! Read More »
Political