वडेट्टीवार-धानोरकर वादात हातची सत्ता गेली; चंद्रपूर काँग्रेसचा अहवाल आता दिल्लीत.
चंद्रपूर :सत्ता हा राजकारणाचा केंद्रबिंदू असला तरी, नेत्यांच्या नेतृत्वाच्या हव्यासापोटी हातात आलेली सत्ता कशी गमावली जाते, याचा जिवंत नमुना चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालातून समोर आला आहे. चंद्रपूरच्या जनतेने काँग्रेसच्या बाजूने कौल दिला असतानाही, केवळ अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावे लागले असून, याचा थेट फायदा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने घेतला आहे. नेत्यांची जुंपली, महायुती […]
वडेट्टीवार-धानोरकर वादात हातची सत्ता गेली; चंद्रपूर काँग्रेसचा अहवाल आता दिल्लीत. Read More »
Political