crime news-रिल्सच्या नादात गेले दोन जीव!
रेल्वेच्या धडकेने एक शेतात फेकला, तर दुसरा अडकला रेल्वेच्या हुकमध्ये, 500 मीटर सांडला रक्ताचा सडा आजच्या युगामध्ये सोशल मिडीयामध्ये तत्पर असणाऱ्या बालकांनी ट्रेनच्या ट्रॅक वर रिल्स बनविण्याच्या नादामध्ये बेभान असल्यामुळे जिवाला मुकावे लागले असल्याचे समजते. यामुळे जळगांव शहरासोबतच राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. मोबाईलवर रिल बनविण्याच्या नादामध्ये दोन शालेय शिक्षण घेणाऱ्या मित्रांचा जिव गेला आहे. […]
crime news-रिल्सच्या नादात गेले दोन जीव! Read More »
Crime