central minister prataprao jadhav

डॉ. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 105 व्या जयंतीचा समारोप मेळावा शेगांवात

शेगांव- डॉ.लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंती निमित्त जळगांव जामोद विधानसभा मतदार संघाचा जयंती समारोपीय सोहळ्याचे आयोजन शेगांव येथे दि. 7 सप्‍टंेबर रोजी करण्यात आले आहे. डॉ.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीचा सोहळा संपुर्ण राज्यात मोठ्या उत्साहात पार पडीत आहे. त्या अनुषंगाने अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. राज्यातील विविध विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक […]

डॉ. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 105 व्या जयंतीचा समारोप मेळावा शेगांवात Read More »

Maharashtra, , , , , , , , ,
SHEGAON RAILWAY STATION

नागपुर-पुणे वंदेभारत चे काय असणार तिकीट दर!

अनेक दिवसापासून बहुचर्चित असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला सकाळीच नागपुर येथून हिरवी झेंडी देण्यात आली. नागपुर येथून निघाल्यानंतर आज दुपारच्या सुमारास शेगांव रेल्वे स्थानकावरही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावतीने या गाडीला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. आज दि. 10 ऑगस्ट 2025 रोजी सुरू झालेली ही महाराष्‍ट्रात धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ही बारावी वंदे भारत ट्रेन ठरली आहे.

नागपुर-पुणे वंदेभारत चे काय असणार तिकीट दर! Read More »

Maharashtra, , , , , , , , ,
Vande Bharat Express Nagpur (Ajani-Pune)

उद्यापासून शेगांवात थांबणार वंदे भारत ट्रेन

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या विशेष प्रयत्नामुळे वंदे भारत ट्रेन ला मिळाला शेगांवात थांबा शेगांव- श्री गजानन महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेल्या संतनगरीमध्ये असलेल्या शेगांव रेल्वे स्थानकास अ दर्जा आहे. कारण श्रींच्या दर्शनाकरीता तसेच पर्यटनाकरीता शेगांव ला भाविकांची व पर्यटकांची गर्दी असते. रेल्वे प्रशासनाच्या वतीने 10 ऑगस्ट रोजी नागपुर पुणे वंदे भारत ट्रेन सुरु करण्याची

उद्यापासून शेगांवात थांबणार वंदे भारत ट्रेन Read More »

Maharashtra, , , , , , , , ,
Scroll to Top