central govt of india

Farner scheme PM SANMAN NIDHI YOJANA

या तारखेला जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात 21 वा पीएम किसानचा हप्ता

भारत देशामध्ये पीएम सन्मान निधी ही केंद्राच्या वतीने शेतकऱ्यांचे हित पाहता सुरु करण्यात आलली योजना असून या योजनेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना वर्षभरातुन सहा हजार रुपये मदतीचा लाभ देण्यात येत असतो. देशात या योजनेचे कोट्यावधी शेतकरी लाभार्थी आहेत. जे शेतकरी लाभार्थी आहेत त्यांच्या करीता दिवाळी नंतर आनंदाची बातमी समोर आली आहे. पीएम सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना […]

या तारखेला जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात 21 वा पीएम किसानचा हप्ता Read More »

Agriculture, , , , ,
20251002 160713

पीएम स्वानिधीच्या कर्ज योजनेत पहिल्यांदा 10 हजाराऐवजी मिळणार 15 हजार कर्ज

आतापर्यंत आपण कधीही पीएम स्वानिधी योजनेचा लाभ घेतलेला नाही अशा व्यवसायिकांना वा किरकोळ विक्रेत्यांना आता पीएम स्वानिधी अंतर्गत पहिल्यांदाच 15 हजार रुपये कर्ज मिळणार आहे. आणि त्यासाठी सुध्दा कुठलीच हमी देण्याची गरज राहणार नाही. तर ज्यांनी या अगोदर 10 हजार रुपये कर्ज घेवून रितसर भरणा केला आहे. त्यांना आता दुसऱ्या टप्प्यात 20 हजार ऐवजी 25

पीएम स्वानिधीच्या कर्ज योजनेत पहिल्यांदा 10 हजाराऐवजी मिळणार 15 हजार कर्ज Read More »

Maharashtra, , , , ,
Malkapurr Stopage

गरीब रथ चा बुलढाणा जिल्हयातील या स्थानकात थांबा, कधीपासून थांबणार!

देशाच्या भाैगोलीक आराखड्यानुसार मुंबईपासून कोलकता मार्गावर असलेल्या बुलढाणा जिल्हयातील रेल्वे वाहतुकीसाठी मलकापूर, नांदुरा, शेगांव अशा स्थानकांचा समावेश असला तरी गरीब रथ नागपुर- पुणे या गाडीला मलकापूर येथे थांबा मिळाला आहे. हा थांबा प्रायोगिक तत्वावर असल्याची माहिती मिळाली आहे. रेल्वे विभागाच्या वतीने मलकापूर येथे थांबा देण्यात आला आहे. मलकापूर येथे नागपुर आणि पुणे जाण्याकरीता या ठिकाणी

गरीब रथ चा बुलढाणा जिल्हयातील या स्थानकात थांबा, कधीपासून थांबणार! Read More »

Maharashtra, , , , , , ,
reshon card

मोठी बातमी- आता कुणाला मिळणार रेशनकार्ड योजनेचा लाभ, अनेकांचे रेशनकार्ड होणार रद्द!

देशात आणि राज्यामध्ये जे रेशनकार्ड योजनेचा लाभ घेत आहेत. त्याच्या करीता ही महत्वपुर्ण बातमी असून केंद्र सरकार सव्वा कोटीहून अधिक रेशनकार्ड रद्द करण्याच्या तयारीत आहेत. सद्या केंद्र शासनाच्या वतीने जे रेशनकार्ड धारक शासनाच्या निकषानुसार पात्र नसतांनाही रेशनकार्ड योजनेचा लाभ घेत आहे. त्यांची तपासणी करण्यात प्रशासन गुंतले आहे. त्यामध्ये आयकर दाते, चारचाकी वाहन मालक, आणि विविध

मोठी बातमी- आता कुणाला मिळणार रेशनकार्ड योजनेचा लाभ, अनेकांचे रेशनकार्ड होणार रद्द! Read More »

Maharashtra, , , , , ,
vande bharat train

महागडे तिकीटदर, वेळापत्रक- वंदे भारत ला ठरु शकते नापसंतीचे कारण

नागपूर- पुणे वंदे भारत एक्सप्रेस 10 ऑगस्ट 2025 ला सुरुवात करण्यात आली असली तरी या ट्रेन च्या सुरु होण्याअगोदरपासून  अनेक चर्चा रंगु लागल्या आहेत. विशेष म्हणजे खाजगी सेवा आणि रेल्वेेे च्या वतीने आकारण्यात आलेले तिकीट दर हे वाढीव असून विमानाच्या दराइतपत हे महाग असल्याचे प्रवाशी संघटनेकडून ताशेरे ओढण्यात आले असून खाजगी प्रवासी सेवेला फायदा देण्याच्या

महागडे तिकीटदर, वेळापत्रक- वंदे भारत ला ठरु शकते नापसंतीचे कारण Read More »

Maharashtra, , , , , ,
Votchori

मतचोरीचा मुद्दा पुन्हा तापणार; भाजप ठरणार टार्गेट

काँग्रेसच्या वतीने 35 लोकसभा मतदार संघात चौकशी मतचोरीच्या मुद्यावर राहुल गांधी आपल्या विधानावर ठाम! नुकत्याच त्यांनी केलेल्या कथनानुसार राहुल गांधी आपल्या विधानावर ठाम आहेत. त्यावरुन सत्ताधारी पक्ष आणि निवडणुक आयोग दोघेही ठोस काहीही बोलण्याच्या स्थितीत दिसत नाहीत. सद्या स्थितीला सत्ताधारी पक्ष आणि निवडणुक आयोगाच्या वतीने राहुल गांधीचे विधान निराधार करण्याचा प्रयत्न करण्याच्या तयारीत जरी असले

मतचोरीचा मुद्दा पुन्हा तापणार; भाजप ठरणार टार्गेट Read More »

Maharashtra, , , , , ,
Nagpur- Pune Vande Bharat Train

नागपुर- पुणे वंदे भारत ट्रेनच्या वेळ,तिकीट दरावरुन प्रवासी संघटना टीकेच्या भुमिकेत..

रेल्वे विभागाच्या वतीने 10 ऑगस्ट 2025 रोजी देशभरातील अनेक वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहेत, त्यामध्ये नागपुर-पुणे वंदे भारत ट्रेन चा समावेश आहे. त्यामुळे या वंदे भारत एक्सप्रेसचा सुरु कऱण्याबाबत सत्ताधाऱ्यांकडून श्रेय घेण्याचे काम सद्या प्रसारमाध्यमातुन होत आहे. तरी उद्यापासून सुरु होणाऱ्या या वंदे-भारत ट्रेनच्या अडचणी व आरोपांचा सामना करावा लागत असल्याचे वास्तव्य आता चर्चेत येवू

नागपुर- पुणे वंदे भारत ट्रेनच्या वेळ,तिकीट दरावरुन प्रवासी संघटना टीकेच्या भुमिकेत.. Read More »

Maharashtra, , , , , , , ,
Scroll to Top