Buldhana Newss

https://www.mahadiscom.in/

“भोंगळ महावितरणला जागं करा — अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल!”

  शेगाव तालुक्यातील ग्रामीण महावितरणच्या निष्काळजी, भोंगळ आणि गैरजबाबदार कारभारामुळे अखेर जनतेचा व शिवसेनेचा संताप उसळला आहे. नागरिकांना आणि शेतकऱ्यांना होत असलेल्या अन्यायाविरुद्ध शिवसेना तालुका प्रमुख रामा पाटील थारकर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले. रीडिंग न घेता अवाजवी वीजबिले पाठवणे, मिटरचे कोटेशन भरूनही मिटर न देणे, गावांमधील स्ट्रीट लाईट दिवसा सुरू ठेवून रात्री बंद […]

“भोंगळ महावितरणला जागं करा — अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल!” Read More »

Maharashtra, , , , ,
nagarvikas

Buldhana News- नगराध्यक्ष पदाची आरक्षणाची सोडत!, नगरविकास विभागाकडुन तारीख निश्चीत

महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास मागील 4 वर्षाप्‍ाासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत आता निवडणुक आयोगाने निवडणुकीच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे अनेक दिवसापासून उत्सुकता असलेल्या या निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत लवकरच होणार असून याबाबत नगरविकास विभागाकडुन तारीख निश्चीत करण्यात आली असल्याने महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने राज्यात कार्यरत असलेल्या सर्वच राजकीय पक्षांच्या अध्यक्ष तथा सचिवांना

Buldhana News- नगराध्यक्ष पदाची आरक्षणाची सोडत!, नगरविकास विभागाकडुन तारीख निश्चीत Read More »

Buldhana, , , , ,
Scroll to Top