Buldhana news

मोकाट कुत्र्यांचा संचार

शेगावात वाढला मोकाट कुत्र्यांचा संचार- प्रशासनानेे पुढाकार घ्यावा

शेगांव शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा संचार वाढला असून मोकाट कुत्रे हे नागरिकांच्या घरात शिरत असल्याने नागरिकांमध्ये भयावह स्थिती निर्माण झाली आहे. शेगांव शहरातील वाढती लोकसंख्या पाहता नागरी वस्त्या वाढल्या आहेत. रात्री अपरात्री बहुतांशी वस्त्यामध्ये पथदिव्यांचा अभाव असल्याने हे मोकाट कुत्रे नागरिकांच्या घरात घुसुन भितीचे वातावरण निर्माण झाले. नुकतेच काही महिन्यापुर्वी शेगांव शहरातील बाजार फैलातील लहान मुलीला […]

शेगावात वाढला मोकाट कुत्र्यांचा संचार- प्रशासनानेे पुढाकार घ्यावा Read More »

Maharashtra, , , , , , , , , ,
Election Commision of India

प्रभाग प्रारुप रचनेवर हरकती सूचना नोंदविण्याची अंतिम तारीख 31ऑगस्ट

आक्षेप घेण्याकरीता लागणारे  नकाशे, परिपत्रक, शेगांव प्रभाग रचना आदी माहिती डाऊनडोल करु शकता शेगांव नगर परिषदेची प्रभाग प्रारुप रचना प्रकाशित करण्यात आली असून प्रभाग प्रारुप रचनेवर हकरती व सुचना नोंदविण्याकरीता अंतिम तारीख 31 ऑगस्ट ठेवण्यात आली आहे. जनसमूह च्या वाचकांकरीता सर्व प्रभागाचे नकाशे व परिपत्रक तसेच संबधित सर्व आदेश वाचकांसाठी उपलब्ध करुन देत आहोत. ही

प्रभाग प्रारुप रचनेवर हरकती सूचना नोंदविण्याची अंतिम तारीख 31ऑगस्ट Read More »

Maharashtra, , , , , ,
Vande Bharat Train

Latest News:वंदे भारतला उत्स्फुर्त प्रतिसाद- सणकाळात डब्यांची संख्या वाढवावी लागणार!

     भारतीय रेल मंत्रालयाच्या वतीनेे दि. 10 ऑगस्ट रोजी संपुर्ण देशभर विविध वंदे भारत एक्सप्रेस सुरु केल्या असून महाराष्ट्र राज्यातील नागपूर-पुणे ही लांब पल्ल्याची वंदे-भारत ट्रेन सुरु करुन पुणे ते उपराजधानी  नागपुर अशा दोन शहरांना जोडणाऱ्या या नव्या वंदे भारत एक्सप्रेसला  उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याची आनंददायी बातमी रेल्वे विभागाकडून प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामध्ये

Latest News:वंदे भारतला उत्स्फुर्त प्रतिसाद- सणकाळात डब्यांची संख्या वाढवावी लागणार! Read More »

Maharashtra, , , , , , , ,
Bail Pola

बैल पोळा सणाकरीता सजली बाजारपेठ, महागाई सावट

साहित्याच्या दरांत वाढ शेगांव प्रतिनिधी   हिंदु परंपरेला अनुसरुन शेतकरी बांधवाचा हा बैल पोळा सण साजरा करण्याची परंपरा कायम असून  दि.२२ वार शुक्रवार बैलपोळ्यानिमित्त येथील मंगळवार आठवडे बाजार बैलांच्या सजावटीच्या साहित्याने सजला होता. सध्या पोळ्याच्या निमित्ताने बाजारात विविध प्रकारचे रंगीबेरंगी सजावटीचे साहित्य विक्रीसाठी आले असुन शेतकरी साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी केली आहे.   साहित्यात झुला,वेसण,

बैल पोळा सणाकरीता सजली बाजारपेठ, महागाई सावट Read More »

Maharashtra, , , , ,
Scroll to Top