शिवसेनेचा दणका; शेगाव–चिंचोली बस सेवा अखेर नियमित सुरू
शिवसेनेने घेतलेल्या ठाम व आक्रमक भूमिकेचा परिणाम अखेर जनतेला प्रत्यक्षात अनुभवायला मिळाला आहे. गावकऱ्यांच्या दैनंदिन प्रवासाच्या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असताना शिवसेनेने वेळोवेळी पाठपुरावा करून प्रशासनावर दबाव निर्माण केला. त्याचाच सकारात्मक परिणाम म्हणून दिलेल्या वेळेत आजपासून शेगाव–चिंचोली, टाकळी (मार्गे )ही महत्त्वाची बस सेवा नियमितपणे सुरू करण्यात आली आहे. बस सेवा सुरू होताच गावकऱ्यांनी […]
शिवसेनेचा दणका; शेगाव–चिंचोली बस सेवा अखेर नियमित सुरू Read More »
Maharashtra








