buldhana live

https://mahasec.maharashtra.gov.in/

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल…

  राज्यामध्ये अनेक दिवसापासून नव्हे तर अनेक वर्षापासुन प्रतिक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टीने निवडणुक आयोगाने कामाला सुरुवात केली असली तरी आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आजस्थिती होणार असल्याचे अधिकृत सुत्रांकडून कळाले आहे.     राज्य निवडणुक आयोग व नगर विकास विभागाच्या वतीने निवडणुकीच्या पुर्वतयारीला सुरुवात झाली असून त्या अनुषंगाने प्रभाग […]

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल… Read More »

Maharashtra, , , ,
Shri Moti Devi Ustav Khamgaon

KHAMGAON NEWS-कोजागिरी पौर्णिमेला प्रारंभ होणार श्री मोठी देवी शांती उत्सव

महाराष्ट्रात असलेल्या बुलढाणा जिल्हयातील खामगांव ही पुरातन बाजारपेठ असून येथील कापूस आणि चांदीच्या व्यापारामुळे खामगांव नगरी ही रजतनगरी म्हणून प्रख्यात आहे. व्यापारासोबत येथे असलेल्या औद्योगिक वसाहतीत असलेल्या उद्योग समुहामुळे जागतीक पातळीवर खामगांव शहराचा नावलौकीक आहे. तर सांस्कृतिक, क्रिडा, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्राचा आवाका या शहरात प्रारंभीपासूनच जपला जात असला तरी रजतनगरी ही श्री मोठ्या देवीची

KHAMGAON NEWS-कोजागिरी पौर्णिमेला प्रारंभ होणार श्री मोठी देवी शांती उत्सव Read More »

Buldhana, , , , ,
ZP Buldhana

Buldhana News-जिल्हा परिषद आरक्षणानंतर लगेच नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची घोषणा!

  बुलडाणा-जिल्हा परिषदेच्या आरक्षणासोडतीच्या तारखेनंतर लगेच नगर विकास विभागाकडुन नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडतीची तारीख निश्चीत केली असून जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची सोडत ही 13 ऑक्टोंबरला होणार असली तरी दि. 3ऑक्टोंबर 2025 ला नगरविकास विभागकडुुन नगराध्यक्ष पदाबाबतच्या आरक्षणाची सोडत ही 6 ऑक्टोंबर 2025 रेोजी मंत्रालयात होणार अाहेत. आणि त्या अनुषंगाने राजकीय पक्षाच्या अध्यक्ष व सचिवांना तसे पत्र

Buldhana News-जिल्हा परिषद आरक्षणानंतर लगेच नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची घोषणा! Read More »

Buldhana, , , ,
whatsapp image 2025 10 01 at 20.23.55

शिक्षक मतदारसंघासाठी नव्याने मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर

नव्याने मतदार याद्या तयार होणार बुलढाणा, दि. 30 (जिमाका): भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार अमरावती विभागातील शिक्षक विधानपरिषद मतदारसंघाच्या मतदार यादीचे पुनरिक्षण करुन नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असल्याचे पत्रक सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जारी केले आहे. या मतदार नोंदणी कार्यक्रमासाठी अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त हे

शिक्षक मतदारसंघासाठी नव्याने मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर Read More »

Maharashtra, , , , , ,
Railway Khamgaon

खामगांवात प्रलंबीत रेल्वे भुयारी मार्गाकरीता आंदोलन पेटलं.

वामन नगर परिसरासह इतर नागरिकंाचा आंदेालनात सहभाग खामगांव– शहरात वर्दळीचा रस्ता असलेल्या रेल्वे गेट जवळ भुयारी मार्गाचे काम एक दोन महिने नव्हे तर तब्बल दिड वर्षापासून  प्रलंबित पडले असल्याने जनता त्रस्त झाली आहे.  त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकंाना पश्चातापाशिवाय पर्याय उरलेला नाही.त्यामुळे रहदारीला त्रास होत असल्याने खोदलेला रस्ता त्वरीत बुजुन टाकावा या मागणीसाठी भाजपाचे माजी

खामगांवात प्रलंबीत रेल्वे भुयारी मार्गाकरीता आंदोलन पेटलं. Read More »

Maharashtra, , , , , ,
Collector Buldhana

तक्रार मुक्त प्रशासन करण्याच्या तयारीने जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार

जिल्हयातील सर्वच कार्यालयीन प्रमुखांना दिले आदेश जिल्हाधिकारी पदाचा पदभार संभाळत असतांना जिल्हयातील सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या वतीने जिल्हयातील सर्वच कार्यालय प्रमुखांना आदेश जारी केला असून नागरिकांच्या तक्रारी, अर्ज निवेदनावर तातडीने कारवाई करा अन्यथा अनुचित प्रकार घडल्यास त्यास कार्यालयप्रमख जबाबदार राहतील असे आदेश डॉ. किरण पाटील यांनी जारी केले आहे. जिल्ह्यातील नागरिक,

तक्रार मुक्त प्रशासन करण्याच्या तयारीने जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार Read More »

Maharashtra, , , , , , ,
राजलक्ष्मी अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटी

महिला बचत गट ठेव संचय संकल्पनेतून राजलक्ष्मी अर्बन जनसेवेत रुजु

बुलढाणा जिल्हयातील महिला बचत गटाचा अभिनव उपक्रम सर्व बचत गटांना ठरणार प्रेरणादायी बुलढाणा (प्रतिनिधी ) एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ..हा सहकारातील मूलमंत्र जोपासून सहकार्याच्या माध्यमातून लोकहिताची कामे केल्या जातात. सहकार हा महाराष्ट्राच्या हितासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे असे मत केंद्रीय आयुष ( स्वतंत्र प्रभार ) आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त

महिला बचत गट ठेव संचय संकल्पनेतून राजलक्ष्मी अर्बन जनसेवेत रुजु Read More »

Maharashtra, , , , , , , ,
RPF Central Govt of India Railway Department

हरविलेल्या इंदौर चा बेपत्ता बालक ‘यथार्थ’  आरपीएफ च्या प्रयत्नामुळे होणार परिवाराच्या स्वाधिन 

शेगांव- शेगाव रेल्वे स्थानकामध्ये कार्यरत  आरपीएफ रंजन तेलंग यांच्या सतर्कतेमुळे हरवलेल्या बालकाची सकारत्मकता दर्शवित केलेली चौकशी व इंदोर येथील पोस्टेशी संवाद साधित परिवारासोबत मुलाची ओळख पटवून देत मुलगा सुरक्षित असल्याची ग्वाही दिली आहे. त्याबद्दल  परिवाराने प्रशासनाचेआभार मानले. 30 ऑगस्ट रोजी दुपारी ड्युटी वर असतांना आरपीएफ शेगाव चे रंजन तेलंग यांना स्टेशन परिसरात एक बालक रडतांना

हरविलेल्या इंदौर चा बेपत्ता बालक ‘यथार्थ’  आरपीएफ च्या प्रयत्नामुळे होणार परिवाराच्या स्वाधिन  Read More »

Maharashtra, , , , , , , , , , ,
मोकाट कुत्र्यांचा संचार

शेगावात वाढला मोकाट कुत्र्यांचा संचार- प्रशासनानेे पुढाकार घ्यावा

शेगांव शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा संचार वाढला असून मोकाट कुत्रे हे नागरिकांच्या घरात शिरत असल्याने नागरिकांमध्ये भयावह स्थिती निर्माण झाली आहे. शेगांव शहरातील वाढती लोकसंख्या पाहता नागरी वस्त्या वाढल्या आहेत. रात्री अपरात्री बहुतांशी वस्त्यामध्ये पथदिव्यांचा अभाव असल्याने हे मोकाट कुत्रे नागरिकांच्या घरात घुसुन भितीचे वातावरण निर्माण झाले. नुकतेच काही महिन्यापुर्वी शेगांव शहरातील बाजार फैलातील लहान मुलीला

शेगावात वाढला मोकाट कुत्र्यांचा संचार- प्रशासनानेे पुढाकार घ्यावा Read More »

Maharashtra, , , , , , , , , ,
Shegaon Nagar parishad

ब्रेकींग न्युज- प्रभाग रचनेच्या हरकती व सुचना नोंदविण्याकरीता न.प. कार्यालय सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत राहणार सुरु

शेगांव- शेगांव नगर परिषद च्या होवू घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रारुप प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी त्यावर हरकती व सुचना नोंदविण्याकरीता प्रशासनाच्या वतीने दि. 31 ऑगस्ट ही अंतिम तारीख दिली आहे. ही बातमी वाचा –प्रभाग प्रारुप रचनेवर हरकती सूचना नोंदविण्याची अंतिम तारीख 31ऑगस्ट तरी दि. 30 ऑगस्ट हा शनिवार तर 31

ब्रेकींग न्युज- प्रभाग रचनेच्या हरकती व सुचना नोंदविण्याकरीता न.प. कार्यालय सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत राहणार सुरु Read More »

Maharashtra, , , , , , , , , ,
Scroll to Top