Buldhana district

Collector Buldhana

तक्रार मुक्त प्रशासन करण्याच्या तयारीने जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार

जिल्हयातील सर्वच कार्यालयीन प्रमुखांना दिले आदेश जिल्हाधिकारी पदाचा पदभार संभाळत असतांना जिल्हयातील सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या वतीने जिल्हयातील सर्वच कार्यालय प्रमुखांना आदेश जारी केला असून नागरिकांच्या तक्रारी, अर्ज निवेदनावर तातडीने कारवाई करा अन्यथा अनुचित प्रकार घडल्यास त्यास कार्यालयप्रमख जबाबदार राहतील असे आदेश डॉ. किरण पाटील यांनी जारी केले आहे. जिल्ह्यातील नागरिक, […]

तक्रार मुक्त प्रशासन करण्याच्या तयारीने जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार Read More »

Maharashtra, , , , , , ,
Election Commision of India

प्रभाग प्रारुप रचनेवर हरकती सूचना नोंदविण्याची अंतिम तारीख 31ऑगस्ट

आक्षेप घेण्याकरीता लागणारे  नकाशे, परिपत्रक, शेगांव प्रभाग रचना आदी माहिती डाऊनडोल करु शकता शेगांव नगर परिषदेची प्रभाग प्रारुप रचना प्रकाशित करण्यात आली असून प्रभाग प्रारुप रचनेवर हकरती व सुचना नोंदविण्याकरीता अंतिम तारीख 31 ऑगस्ट ठेवण्यात आली आहे. जनसमूह च्या वाचकांकरीता सर्व प्रभागाचे नकाशे व परिपत्रक तसेच संबधित सर्व आदेश वाचकांसाठी उपलब्ध करुन देत आहोत. ही

प्रभाग प्रारुप रचनेवर हरकती सूचना नोंदविण्याची अंतिम तारीख 31ऑगस्ट Read More »

Maharashtra, , , , , ,
Wan Dam

वान धरणाच्या पातळीत वाढ!, पाणीपुरवठा होणारे जिल्हे होणार चिंतामुक्त

  सातपुडा परिसरात असलेल्या श्री हनुमान सागर वान धरणाच्या पातळीत 62.32 टक्के पाणी साठा झाला असून बुलढाणा जिल्हयासह इतर जिल्हयातही पाणीपुरवठा करणाऱ्या या धरणाच्या जलसाठ्यामध्ये वाढ होत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदर पातळीची माहिती ही दोन ते तीन दिवस अगोदरची असून लवकरच वान धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये पुर्णतः वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  

वान धरणाच्या पातळीत वाढ!, पाणीपुरवठा होणारे जिल्हे होणार चिंतामुक्त Read More »

Maharashtra, , , , ,
Bail Pola

बैल पोळा सणावर लम्पी रोगाचे सावट, जिल्हाधिकाऱ्यांनी साध्या पधद्तीने साजरा करण्याचे दिले आदेश

  शेगांव- दि.22 ऑगस्ट रोजी होणाऱ्या बैल पोळा सणाकरीता बाजारात जरी आजस्थितीला गर्दी असली तरी बैलपोळा साध्या पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी एका पत्राव्दारे कळविले आहे.   विदर्भामध्ये संपन्न होणारा श्रावणी पोळा महत्वपुर्ण सण असला तरी या सणाला जनावरांच्या लम्‍पी रोगाच्या वाढत्या संख्येमुळे प्रतिबंध करण्याकरीता जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्हयात

बैल पोळा सणावर लम्पी रोगाचे सावट, जिल्हाधिकाऱ्यांनी साध्या पधद्तीने साजरा करण्याचे दिले आदेश Read More »

Maharashtra, , , , , , , ,
Nagar Parishad

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये स्थानिक नेतृत्व ठरणार दमदार

शेगांव– शहराचे राजकारण आणि स्थानिक नेतृत्वाची गावपातळीवर असलेली पकड हा महत्वपुर्ण मुद्दा ठरणार अाहे. मागील  अडीच वर्षापासून शेगांव शहरातील दिग्गज राजकारणी आणि समाजकारणी हे सत्तेपासून दूर आहेत. कारण सत्ताकाळ संपल्यापासून या नगर परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती झाली आहे. आणि त्या कारणामुळे आता शेगांव शहरात कार्यरत असलेल्या लोकप्रतिनिधींची ओळख सुध्दा आता लयास गेली आहे.     त्यामुळे

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये स्थानिक नेतृत्व ठरणार दमदार Read More »

Political, , , , , , ,
Scroll to Top