Buldhana breaking

प्रभाग क्र४ मध्ये अस्तित्वाची लढाई!

सद्या तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या अनेक वर्षापासून प्रतिक्षेत असतांनाच आणि अनेक न्याय निवाड्यात अडकलेल्या असतांनाही यावेळी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शेगांवात प्रारंभीपासून प्रभाग क्र. 4 हा चर्चेचा ठरणारा विषय ठरल्याचे शेगांवकरांनी अनुभवले असेल. त्यामुळे या प्रभागात कोणतीच राजकीय समिकरणे यशस्वी ठरणार याचा आता कुणालाच अंदाज येईनासा झाला आहे.   प्रभाग क्र. 4 […]

प्रभाग क्र४ मध्ये अस्तित्वाची लढाई! Read More »

Buldhana, ,

शेगांव आठवडी बाजारातील संकुलच बनले शौचालय

संकुलातील शौचालयाला ताला, सांडपाण्याच्या लेआऊट बाबत दुर्लक्षता भोवली शेगांव- शेगांव  नगर परिषद हद्दीत राहत असलेल्या नागरिकांंना मुलभुत सुविधा देण्याकरीता असलेले शेगांव स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने शेगांव नगर पालिकेच्या मालकीच्या आठवडी बाजारात निर्मीत संकुलामध्ये असलेल्या शौचालयास बंद केल्यामुळे तसेच येथील व्यवस्थापनाबाबत नगर परिषद प्रशासनाची दिंरगाई ही उघड झाली आहे.   शेगांव नगर परिषदेच्या माध्यमातुन व्यवसायिक दृष्‍टीकोनातुन

शेगांव आठवडी बाजारातील संकुलच बनले शौचालय Read More »

Buldhana, ,
Shri Moti Devi Ustav Khamgaon

KHAMGAON NEWS-कोजागिरी पौर्णिमेला प्रारंभ होणार श्री मोठी देवी शांती उत्सव

महाराष्ट्रात असलेल्या बुलढाणा जिल्हयातील खामगांव ही पुरातन बाजारपेठ असून येथील कापूस आणि चांदीच्या व्यापारामुळे खामगांव नगरी ही रजतनगरी म्हणून प्रख्यात आहे. व्यापारासोबत येथे असलेल्या औद्योगिक वसाहतीत असलेल्या उद्योग समुहामुळे जागतीक पातळीवर खामगांव शहराचा नावलौकीक आहे. तर सांस्कृतिक, क्रिडा, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्राचा आवाका या शहरात प्रारंभीपासूनच जपला जात असला तरी रजतनगरी ही श्री मोठ्या देवीची

KHAMGAON NEWS-कोजागिरी पौर्णिमेला प्रारंभ होणार श्री मोठी देवी शांती उत्सव Read More »

Buldhana, , , , ,
ZP Buldhana

Buldhana News-जिल्हा परिषद आरक्षणानंतर लगेच नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची घोषणा!

  बुलडाणा-जिल्हा परिषदेच्या आरक्षणासोडतीच्या तारखेनंतर लगेच नगर विकास विभागाकडुन नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडतीची तारीख निश्चीत केली असून जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची सोडत ही 13 ऑक्टोंबरला होणार असली तरी दि. 3ऑक्टोंबर 2025 ला नगरविकास विभागकडुुन नगराध्यक्ष पदाबाबतच्या आरक्षणाची सोडत ही 6 ऑक्टोंबर 2025 रेोजी मंत्रालयात होणार अाहेत. आणि त्या अनुषंगाने राजकीय पक्षाच्या अध्यक्ष व सचिवांना तसे पत्र

Buldhana News-जिल्हा परिषद आरक्षणानंतर लगेच नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची घोषणा! Read More »

Buldhana, , , ,
nagarvikas

Buldhana News- नगराध्यक्ष पदाची आरक्षणाची सोडत!, नगरविकास विभागाकडुन तारीख निश्चीत

महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास मागील 4 वर्षाप्‍ाासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत आता निवडणुक आयोगाने निवडणुकीच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे अनेक दिवसापासून उत्सुकता असलेल्या या निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत लवकरच होणार असून याबाबत नगरविकास विभागाकडुन तारीख निश्चीत करण्यात आली असल्याने महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने राज्यात कार्यरत असलेल्या सर्वच राजकीय पक्षांच्या अध्यक्ष तथा सचिवांना

Buldhana News- नगराध्यक्ष पदाची आरक्षणाची सोडत!, नगरविकास विभागाकडुन तारीख निश्चीत Read More »

Buldhana, , , , ,
Ladki Bahin Yojana Govt of Maharashtra

लाडकी बहीण योजना- योजनेतील या बहीणींवर शासनाकडून कारवाईचा बडगा

लाखोचा पगार घेणाऱ्या महिलांनी सुध्दा घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ, पडताळणीत सत्य उघड बुलढाणा जिल्हयातील जि.प. अंतर्गत असलेल्या 199 महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ महाराष्ट्र राज्यात सत्तेत असलेल्या महायुती सरकारच्या वतीने मध्यप्रदेशात कार्यान्वित असलेल्या लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुका लागण्या अगोदर केली असली तरी प्रारंभीला सरसकट अर्ज दाखल केलेल्या सर्वच महिलांना लाभ दिला एवढेच

लाडकी बहीण योजना- योजनेतील या बहीणींवर शासनाकडून कारवाईचा बडगा Read More »

Maharashtra, , , , , , , , , , , ,
Scroll to Top