Buldhana

शेगांवात 92 व्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचा थरार

  शेगाव (जि. बुलढाणा): महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटना व बुलढाणा जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राजमाता जिजाऊ महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचा शेगाव संतनगरीतील स्व गजाननदादा पाटील काॅटन मार्केट यार्ड च्या मैदानावर भव्य शुभारंभ झाला. राज्यातील शेकडो खेळाडूंच्या उपस्थितीत, उत्साह, शिस्त आणि अप्रतिम क्रीडावृत्तीच्या वातावरणात स्पर्धेची सुरुवात झाली. उद्घाटनप्रसंगी मराठा सेवा संघाचे संस्थापक […]

शेगांवात 92 व्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचा थरार Read More »

Sports, , , , , ,
भेसळयुक्त गोडीत विष मिसळणाऱ्यांना प्रशासनाने वेळेवर लगाम लावण्यची वेळ आली आहे

दिवाळीच्या गोडवा; भेसळीचा प्रकार वाढल्याने आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता!

आता संपुर्ण देशभरामध्ये मिठाई विक्रीतही भेसळीचे प्रमाण वाढले आहे. त्याचा परिणाम हा मानवी आरोग्यावर झााल्याशिवाय राहत नाही. अाता दिवाळीचा सण म्हणजे मिठाई व विविध मिष्ठान्न हे बाजारात असलेल्या दुकानातुन सर्वांनाच आकर्षित करीत असतात. आणि त्यासाठी व्यवसायिक आता भेसळयुक्त पदार्थाचा वापर मोठ्या प्रमाणात करीत असतात. त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर झाल्याशिवाय राहत नाही. यावर्षी बाजारात विक्रीस येणारा

दिवाळीच्या गोडवा; भेसळीचा प्रकार वाढल्याने आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता! Read More »

Health, , ,
nagarvikas

Buldhana News- नगराध्यक्ष पदाची आरक्षणाची सोडत!, नगरविकास विभागाकडुन तारीख निश्चीत

महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास मागील 4 वर्षाप्‍ाासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत आता निवडणुक आयोगाने निवडणुकीच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे अनेक दिवसापासून उत्सुकता असलेल्या या निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत लवकरच होणार असून याबाबत नगरविकास विभागाकडुन तारीख निश्चीत करण्यात आली असल्याने महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने राज्यात कार्यरत असलेल्या सर्वच राजकीय पक्षांच्या अध्यक्ष तथा सचिवांना

Buldhana News- नगराध्यक्ष पदाची आरक्षणाची सोडत!, नगरविकास विभागाकडुन तारीख निश्चीत Read More »

Buldhana, , , , ,
Election

आता न.प. च्या “नगरसेवक” पदाचे लागले अनेकांना डोहाळे, सुप्त हालचाली वाढल्या

  महाराष्ट्र राज्यामध्ये ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरुन रखडलेल्या निवडणुकाबाबत सुप्रिम कोर्टाने  निवडणुक आयोगाला दिलेल्या निर्देशानुसार निवडणुकीबाबत व ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयाची वाट मोकळी करुन दिल्याबरोबर निवडणुक आयोग सुध्दा राज्यात कामाला लागले आहे. तरी येणाऱ्या काळात निवडणुका घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या असून बुलढाणा जिल्हयात निवडणुक आयागोच्या वतीने भौगोलिक प्रारुप प्रभाग रचना ची माहिती प्रसिध्द केल्यामुळे शेगांव शहरात

आता न.प. च्या “नगरसेवक” पदाचे लागले अनेकांना डोहाळे, सुप्त हालचाली वाढल्या Read More »

Political, , , , , , ,
shegaon nagar parishad

प्रभाग रचनेेमुळे इच्छुकांच्या कामाची चक्रे गतीमान

  शेगांव- मागील 9 वर्षापासून शेगांव नगर पालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे पाच वर्षाचा कालावधी संपल्यानंतर शेगांव नगर परिषदेवर प्रशासकीय अधिकाऱ्यांची शेगांव नगर परिषदेची जबाबदारी संभाळली आहे. शेगाव नगर परिषदेतील निवडणुका या ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावर अनेक दिवसापासून प्रलंबित असतांना या प्रकरणाची सुनावणी होवून निवडणुकीची तयार करण्याचे आदेश न्यायालयाकडून मिळताच या निवडणुकीची चर्चा आता रंगु लागली

प्रभाग रचनेेमुळे इच्छुकांच्या कामाची चक्रे गतीमान Read More »

Maharashtra, , , , , , ,
Harshwardhan Sapkal

जलसमाधी घेणाऱ्या आंदोलकाचे जिल्हाधिकाऱ्यांना कोणते सोयरे सुतक!- हर्षवर्धन सपकाळ

बेजबाबदार जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्यावर भारतीय दंड संहिता नुसार कायदेशीर कारवाई करा- हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्रात स्वतंत्रदिनाला विविध मागण्याकरीता अनेक आंदोलकांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.बुलढाणा जिल्हयातील जिगांव प्रकल्पातील पिडीतांनी प्रतिकात्मक जलसमाधी आंदोलन करण्याकरीता दुपारच्या सुमारास नदीवर गावकऱ्यांना गर्दी केली या जिगांव प्रकल्पातील पुर्नवसन व अन्य मागण्यासाठी नदीत उडी घेवून बलिदान दिलेल्या विनोद पवार यांच्या कुटंबीयांना भेट

जलसमाधी घेणाऱ्या आंदोलकाचे जिल्हाधिकाऱ्यांना कोणते सोयरे सुतक!- हर्षवर्धन सपकाळ Read More »

Maharashtra, , , , , , , ,
Shrikrushana Janmastove

श्रींच्या मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा

शेगाव :-दि.१६ प्रतिनिधी श्री संत गजानन महाराज संस्थान मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही पारंपारिक पद्धतीने उत्साहात ब्रह्म वृंदांच्या मंत्र उपचारात व सनई चौघडयांच्या  निनादात गुलाब पुष्पांची उधळण करत अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय करीत  श्रीकृष्ण जन्मोत्सव भाविक भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा

श्रींच्या मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा Read More »

Maharashtra, , , , ,
Scroll to Top