Buldana news

SHEGAON

विवाहीतेच्या घरात चार अनोळखी घुसल्याने; परिसरातील नागरिकांमध्ये सुटला थरकाप

शेगांव- शेगांव शहरातील मटकरी गल्ली या अतिसुरक्षित असलेल्या नर्मदा अर्पाटमेंटमध्ये राहणाऱ्या एका38 वर्षीय विवाहीतेच्या घरात चार युवकांनी रात्रीच्या सुमारास घरात घुसुन अश्लिल शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देत दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असुन सुशिक्षित नागरिकांना थरकाप सुटला दि.13 ऑक्टोंबर 2025 रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास फिर्यादी […]

विवाहीतेच्या घरात चार अनोळखी घुसल्याने; परिसरातील नागरिकांमध्ये सुटला थरकाप Read More »

Crime, , , , ,
Voterlist

मतदार यादी हरकतींना शुक्रवारपर्यंत मुदतवाढ

हरकतदारांच्या संख्येत बहुसंख्येने वाढ शेगांव- महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुक आयोागच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थोच्या निवडणुकीच्या पुर्वतयारीला सुरुवात केली असून प्रारुप प्रभाग रचना अंतिम केल्यानंतर प्रारुप मतदार याद्या सुध्दा प्रकाशित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तब्बल चार वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या निवडणुका आता सुरु होणार यामुळे इच्छुकांना सद्या आरक्षणानुसार आपल्या प्रभागात नगरसेवक पदाचे डाेहाळे लागले आहेत. तर अनेक प्रभागामध्ये

मतदार यादी हरकतींना शुक्रवारपर्यंत मुदतवाढ Read More »

Buldhana, , , ,
Shri Gajanan Maharaj Sansthan Shegaon

श्री.ग.म.संस्थानमध्ये श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन. असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री गजानन महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव सोहळ्याला काल दि. २४ ऑगस्ट पासून प्रारंभ झाला आहे. श्री संस्थानच्या वतीने हा उत्सव सोहळा धार्मिकतेला अनुसरुन पार पडत असतो. श्री संत गजानन महाराजांचा ११५ वा पुण्यतिथी उत्सव दि.२४ ऑगस्ट २५ ते दि.२९ ऑगस्ट २५ पाच दिवस दररोज श्रींच्या मंदिरात विविध

श्री.ग.म.संस्थानमध्ये श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात Read More »

Maharashtra, , , , , , , , , ,
Scroll to Top