Buldana news

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ थांबवा! शिवसेनेचा प्रशासनावर संताप

  दोन दिवसांत बस नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा   शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाकडे सातत्याने होत असलेल्या प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात आज शिवसेना तालुकाप्रमुख श्री. रामा पाटील थारकर यांच्या नेतृत्वाखाली संतप्त आंदोलनात्मक भूमिका घेत शेगाव बस स्थानक आगार प्रमुखांकडे तीव्र शब्दांत तक्रार नोंदविण्यात आली. नवीन सवर्णा–चिंचोली मार्गावर अपुऱ्या एस.टी. बससेवेमुळे विद्यार्थी अक्षरशः तासन्तास ताटकळत असून, गर्दी, धक्काबुक्की […]

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ थांबवा! शिवसेनेचा प्रशासनावर संताप Read More »

Maharashtra, , , ,
shegaon nagar palika ward No 4

 प्रभाग क्र.4 च्या  प्रचाराचा तोफा जोमात, दि. 20 डिसेंबरला होणार मतदान!

शेगांव- शेगांव शहराच्या प्रलंबित असलेल्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून यावेळी या प्रभागातील जातीय समिकरणे आणि मतविभाजन हा मुद्दा जोमाचा ठरत आहे. या प्रभागात सत्ताधारी पक्षाचे उमेदवार यांनी हा गड कायम राखण्याच्या दृष्टीने पायाबांधणी ही भरभक्कम केली असली तरी यावेळी या प्रभागात युवकांची मुसांडी हा चर्चेचा विषय ठरत आहे. उमेदवार हा रणनितीकार असावा हा जरी महत्वाचा

 प्रभाग क्र.4 च्या  प्रचाराचा तोफा जोमात, दि. 20 डिसेंबरला होणार मतदान! Read More »

Political, , ,

शेगांववासीयांचे लक्ष प्रभाग ४ च्या राजकीय हालचालीकडे

शेगांव- शेगांव नगर पालिका निवडणुकीच्या बाबतीत असलेली उत्सकुता ही निकालाअभावी लांबणीवर गेली असली तरी या निवडणुकीच्या प्रचार काळात आणि मतदान प्रक्रीयेत झालेला गोंधळ पाहता अनेकाविध चर्चा दि. 2 डिसेंबरच्या मतदान प्रक्रीयेतुन चर्चिल्या जात असतांना त्या चर्चेचा आजचा 6 वा दिवस संपला असला तोच आता प्रभाग क्र. 4 हा पुन्हा चर्चेत आला आहे. तो प्रलंबित असलेल्या

शेगांववासीयांचे लक्ष प्रभाग ४ च्या राजकीय हालचालीकडे Read More »

Buldhana, , , ,
buldnana mahayuti

सत्तेसाठी दोस्तीतच रंगली कुस्ती!

राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असली तरी महायुतीचा धर्म हा स्थानिक पातळीवर पाळला जात नसल्याचे चित्र राज्यातील बहुतांशी नगर परिषदेच्या निवडणुक धर्तीवर पाळला जात नसल्याने यांचा फायदा विरोधकांना तर होणार नाही ना! अशी चर्चा आता रंगु लागली आहे. राज्यात यावेळी सत्तेत असलेली महायुती सत्तेवर असली तरी स्थानिक पातळीवरच्या नेत्यांंच्या सोयरसुतक जुळत नसल्याचा फटका यावेळी महायुतीच्या

सत्तेसाठी दोस्तीतच रंगली कुस्ती! Read More »

Buldhana, , , ,
shegaon nagar parishad

भाजपा – शिवसेना शिंदे गट युती! जागा वाटपाचा फार्मुला होणार फायनल!

शेगांव– शेगांव नगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये आज सांयकाळच्या सुमारास निवडणुकीमध्ये वेगळे ट्विस्ट घेतल्याचे दिसून आले आहे. राज्यात महायुती असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांची युती झाल्याची समिकरणे समोर येवू लागली असली तरी या जागा वाटपाचा फार्मुला होणार फायनल होणार असल्याचे संकेत सुत्रांकडून मिळत आहे. उद्या दि. 17 नोव्हेेंबर 2025 हा नगर पालिका निवडणुकीच्या नगरसेवक व

भाजपा – शिवसेना शिंदे गट युती! जागा वाटपाचा फार्मुला होणार फायनल! Read More »

Buldhana, , ,
election commision of india

मतदान माझा हक्क; तो मी बजावणारच!

  ( 11-18 नोव्हेंबर: लोकशाही उत्सव: मतदान जागृती विशेष.)   शास्त्रज्ञ मंडळी आयुष्यभर अविश्रांत मेहनत घेऊन संशोधनाद्वारे मानवी जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न करीत असतात. देशातील युवक-युवती सैन्यात विविध पदांवर कार्यरत राहून देशसेवा करतात. संरक्षण, संशोधन, कृषी विकास, उद्योग, याच बरोबर अगदी राष्ट्रीय सेवा दलाच्या व शालेय विद्यार्थी एनसीसी. माध्यमातून का असेना प्रत्येकजण आप-आपल्या परीने देशसेवा

मतदान माझा हक्क; तो मी बजावणारच! Read More »

Maharashtra, , , , , ,

प्रभाग क्र.9 च्या मनातील उमेदवार डाॅ.राजेश बाठे

शेगंाव- शेगांव नगर परिषद हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या  या प्रभागातील जनता ही  मुलभुत सुविधापासून समाविष्‍ट झाल्यापासून वंचित आहे. नागरीकांच्या समस्यांचे अनेक प्रश्न असतांना  पोटनिवडणुकामध्ये निवडुन आलेल्या पक्षांच्या उमेदवारांनी सुध्दा या नागरिकांना सुविधा पुरविण्याबाबत कानाडोळा केला असल्याने ना पक्षाचा ना संघटनेचा तर आता उमदेवार असावा तर आमच्या मनातला अशी आर्त हाक  डॉ. राजेश बाठे यांच्या नावाने

प्रभाग क्र.9 च्या मनातील उमेदवार डाॅ.राजेश बाठे Read More »

Buldhana, ,
Minority School Grand

अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना मिळणार पायाभुत सुविधा अनुदान; अर्ज करण्याची असणार ही मुदत!

  बुलढाणा : अल्पसंख्यांक विकास विभागामार्फत राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शैक्षणिक संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी “पायाभूत सुविधा अनुदान योजना” राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत वार्षिक कमाल 10 लाखापर्यंत अनुदान देण्यात येणार असून अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शैक्षणिक संस्थांनी 14 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी राहुल पवार यांनी केले आहे.   शासन निर्णय क्रमांक अर्वाधिय-२०१५/प्र.क्र.८०/१५/का-६ दिनांक

अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना मिळणार पायाभुत सुविधा अनुदान; अर्ज करण्याची असणार ही मुदत! Read More »

Buldhana, , , , ,
Shegaon

दिवाळीच्या सुट्टीचा फायदा घेत चोरट्यांनी केला हात साफ;शहरात घरफोडीच्या 3 घटना

सणासुदीच्या काळात असलेल्या सुट्टया पाहता बाहेरगावी मालकिन आणि परिवार जाणार यांची पाळत ठेवून कायदा व सुव्यवस्थेला बगल देत चोरट्यांनी हात साफ करीत शेगांव शहरात असलेल्या उच्चभ्रु वसाहतीत धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे. दिवाळीच्या सुट्टीत घराला कुलुप लावून गेलेल्या घरात घुसुन चोरट्यांनी सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना दि. 25 ऑक्टोबर रोजी राजराजेश्र्वर कॉलनीत रात्रीच्या सुमारास

दिवाळीच्या सुट्टीचा फायदा घेत चोरट्यांनी केला हात साफ;शहरात घरफोडीच्या 3 घटना Read More »

Crime, , , , ,
Dental Camp

निःशुल्क दंत तपासणी व जनजागृती शिबिरात ८० विद्यार्थ्यांचा सहभाग

शेगाव-अखिल भारतीय मारवाडी युवा मंच, संत नगरी शेगाव शाखा व इंडियन डेंटल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने निःशुल्क दंत तपासणी व जनजागृती शिबिराचे आयोजन श्री माहेश्वरी भवन येथे भाऊबीजच्या पावन निमित्ताने करण्यात आले. हा उपक्रम सर्व अनुभवी डॉक्टर व मंच सदस्यांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला.   शिबिराचे उद्घाटन डॉ. अभय गोयनका, डॉ. गोविंद अग्रवाल, डॉ.

निःशुल्क दंत तपासणी व जनजागृती शिबिरात ८० विद्यार्थ्यांचा सहभाग Read More »

Health, , , ,
Scroll to Top