Buldana live

Voterlist

मतदार यादी हरकतींना शुक्रवारपर्यंत मुदतवाढ

हरकतदारांच्या संख्येत बहुसंख्येने वाढ शेगांव- महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुक आयोागच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थोच्या निवडणुकीच्या पुर्वतयारीला सुरुवात केली असून प्रारुप प्रभाग रचना अंतिम केल्यानंतर प्रारुप मतदार याद्या सुध्दा प्रकाशित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तब्बल चार वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या निवडणुका आता सुरु होणार यामुळे इच्छुकांना सद्या आरक्षणानुसार आपल्या प्रभागात नगरसेवक पदाचे डाेहाळे लागले आहेत. तर अनेक प्रभागामध्ये […]

मतदार यादी हरकतींना शुक्रवारपर्यंत मुदतवाढ Read More »

Buldhana, , , ,
Railway Khamgaon

खामगांवात प्रलंबीत रेल्वे भुयारी मार्गाकरीता आंदोलन पेटलं.

वामन नगर परिसरासह इतर नागरिकंाचा आंदेालनात सहभाग खामगांव– शहरात वर्दळीचा रस्ता असलेल्या रेल्वे गेट जवळ भुयारी मार्गाचे काम एक दोन महिने नव्हे तर तब्बल दिड वर्षापासून  प्रलंबित पडले असल्याने जनता त्रस्त झाली आहे.  त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकंाना पश्चातापाशिवाय पर्याय उरलेला नाही.त्यामुळे रहदारीला त्रास होत असल्याने खोदलेला रस्ता त्वरीत बुजुन टाकावा या मागणीसाठी भाजपाचे माजी

खामगांवात प्रलंबीत रेल्वे भुयारी मार्गाकरीता आंदोलन पेटलं. Read More »

Maharashtra, , , , , ,
Prabhag Prarup Rachana Google map

ब्रेकिंग न्युज – शेगाव प्रारुप प्रभाग रचनेचा नकाशा सदोष व दिशाभुल करणारा-निलेश घोंगे

  शेगांव- स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होवू घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुक कार्यक्रम घोषित केला असून त्याचा एक भाग म्हणुन भौगोलिक सिमा व प्रारुप प्रभाग रचना बाबतचा शेगांव शहराचा नकाशा प्रकाशित करण्यात आला असून तो सदोष व सर्वसामान्यांची दिशाभुल करणारा असल्याची हरकत प्रहार संघटनेचे नेते निलेश घोंगे यांनी जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी तथा निवडणुक आयोगांकडे सादर केली आहे.

ब्रेकिंग न्युज – शेगाव प्रारुप प्रभाग रचनेचा नकाशा सदोष व दिशाभुल करणारा-निलेश घोंगे Read More »

Political, , , , , , , ,
मोकाट कुत्र्यांचा संचार

शेगावात वाढला मोकाट कुत्र्यांचा संचार- प्रशासनानेे पुढाकार घ्यावा

शेगांव शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा संचार वाढला असून मोकाट कुत्रे हे नागरिकांच्या घरात शिरत असल्याने नागरिकांमध्ये भयावह स्थिती निर्माण झाली आहे. शेगांव शहरातील वाढती लोकसंख्या पाहता नागरी वस्त्या वाढल्या आहेत. रात्री अपरात्री बहुतांशी वस्त्यामध्ये पथदिव्यांचा अभाव असल्याने हे मोकाट कुत्रे नागरिकांच्या घरात घुसुन भितीचे वातावरण निर्माण झाले. नुकतेच काही महिन्यापुर्वी शेगांव शहरातील बाजार फैलातील लहान मुलीला

शेगावात वाढला मोकाट कुत्र्यांचा संचार- प्रशासनानेे पुढाकार घ्यावा Read More »

Maharashtra, , , , , , , , , ,
Vande Bharat Train

Latest News:वंदे भारतला उत्स्फुर्त प्रतिसाद- सणकाळात डब्यांची संख्या वाढवावी लागणार!

     भारतीय रेल मंत्रालयाच्या वतीनेे दि. 10 ऑगस्ट रोजी संपुर्ण देशभर विविध वंदे भारत एक्सप्रेस सुरु केल्या असून महाराष्ट्र राज्यातील नागपूर-पुणे ही लांब पल्ल्याची वंदे-भारत ट्रेन सुरु करुन पुणे ते उपराजधानी  नागपुर अशा दोन शहरांना जोडणाऱ्या या नव्या वंदे भारत एक्सप्रेसला  उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याची आनंददायी बातमी रेल्वे विभागाकडून प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामध्ये

Latest News:वंदे भारतला उत्स्फुर्त प्रतिसाद- सणकाळात डब्यांची संख्या वाढवावी लागणार! Read More »

Maharashtra, , , , , , , ,
Scroll to Top