Buldana live

शेगांव आठवडी बाजारातील संकुलच बनले शौचालय

संकुलातील शौचालयाला ताला, सांडपाण्याच्या लेआऊट बाबत दुर्लक्षता भोवली शेगांव- शेगांव  नगर परिषद हद्दीत राहत असलेल्या नागरिकांंना मुलभुत सुविधा देण्याकरीता असलेले शेगांव स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने शेगांव नगर पालिकेच्या मालकीच्या आठवडी बाजारात निर्मीत संकुलामध्ये असलेल्या शौचालयास बंद केल्यामुळे तसेच येथील व्यवस्थापनाबाबत नगर परिषद प्रशासनाची दिंरगाई ही उघड झाली आहे.   शेगांव नगर परिषदेच्या माध्यमातुन व्यवसायिक दृष्‍टीकोनातुन […]

शेगांव आठवडी बाजारातील संकुलच बनले शौचालय Read More »

Buldhana, ,

शेगांवात 92 व्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचा थरार

  शेगाव (जि. बुलढाणा): महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटना व बुलढाणा जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राजमाता जिजाऊ महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचा शेगाव संतनगरीतील स्व गजाननदादा पाटील काॅटन मार्केट यार्ड च्या मैदानावर भव्य शुभारंभ झाला. राज्यातील शेकडो खेळाडूंच्या उपस्थितीत, उत्साह, शिस्त आणि अप्रतिम क्रीडावृत्तीच्या वातावरणात स्पर्धेची सुरुवात झाली. उद्घाटनप्रसंगी मराठा सेवा संघाचे संस्थापक

शेगांवात 92 व्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचा थरार Read More »

Sports, , , , , ,
buldnana mahayuti

सत्तेसाठी दोस्तीतच रंगली कुस्ती!

राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असली तरी महायुतीचा धर्म हा स्थानिक पातळीवर पाळला जात नसल्याचे चित्र राज्यातील बहुतांशी नगर परिषदेच्या निवडणुक धर्तीवर पाळला जात नसल्याने यांचा फायदा विरोधकांना तर होणार नाही ना! अशी चर्चा आता रंगु लागली आहे. राज्यात यावेळी सत्तेत असलेली महायुती सत्तेवर असली तरी स्थानिक पातळीवरच्या नेत्यांंच्या सोयरसुतक जुळत नसल्याचा फटका यावेळी महायुतीच्या

सत्तेसाठी दोस्तीतच रंगली कुस्ती! Read More »

Buldhana, , , ,

युवा नेतृत्व अंबादास इंगळे च्या नेतृत्वाला प्रभाग क्र.7 च्या रहिवाश्याची प्रथम पसंती!

नव्या पर्वात नव्या दिशेने वाटचाल करणाऱ्या युवकास  रहिवाश्यांचा भरघोस पािठंबा शेगांव नगर पालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आणि निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली त्या अगोदरपासून उच्च शिक्षीत आणि सर्व समाजघटाकसोबत आपल्यापणाची भुमिका आपल्या संवाद कौशल्यातुन साधणाऱ्या आणि उच्चशिक्षीत असलेल्या अंबादास इंगळे यांच्या नेतृत्वशैलीला प्रभाग क्र. 7 च्या रहिवाश्यांची प्रथम पसंती आहे.       या प्रभागामधील सामाजिक

युवा नेतृत्व अंबादास इंगळे च्या नेतृत्वाला प्रभाग क्र.7 च्या रहिवाश्याची प्रथम पसंती! Read More »

Political, , , ,

आता नगरसेवकासाठी नागरिकांची कुणाला असणार संधी!

स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगराध्यक्ष आणि नगरसेवक हा जनसामान्यांशी जोडणारा महत्वपुर्ण दुवा असतो. परंतु आता या दुव्याला आगळेवेगळे वळण लागल्याचे वास्तव्य अनुभवयास येत आहे. त्याची प्रचिती शेगांवकरांनी मागील पाच वर्षाच्‍ाा सत्ताकाळ उपभोगल्यानंतर सत्ताधारी असलेल्या लोकप्रतिनिधी यांची भुमिका आणि विरोधात असलेल्या लोकप्रतिनिधी यांच्या कार्यप्रणालीचे अनुकरन करणे गरजेचे असल्याचे दिसून आले.   सत्ता मिळविण्याकरीता आणि लोकप्रतिनिधीत्व मिळविण्याच्या दृष्टीने

आता नगरसेवकासाठी नागरिकांची कुणाला असणार संधी! Read More »

Maharashtra, , , , , ,

उद्या प्रारुप मतदार यांद्यावर हरकतीबाबतची होणार सुनावणी!

राज्यामध्ये राज्य निवडणुक आयोगाच्या वतीने निवडणुक कार्यक्रम घोषित झाला अाहे. राज्य निवडणुक आयोग महाराष्ट्र यांचे आदेशानुसार नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक 2025 करीता मतदार यादीचा कार्यक्रम प्रसिध्द करण्यात आलेला आहे. ही बातमी वाचा – सोनं आठ हजारांनी तर चांदी प्रति किलो 38 हजारांनी स्वस्त!   त्यानुसार प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द करुन दि.17 ऑक्टोंबर 2025 पर्यंत हरकती

उद्या प्रारुप मतदार यांद्यावर हरकतीबाबतची होणार सुनावणी! Read More »

Maharashtra, , , , , , , ,
Vaibhav Bhutekar

पाडळीचे वैभव- वैभव भुतेकर एमपीएससी स्पर्धा परीक्षेत राज्यात दुसरा

खडतर अग्निपरीक्षेत पाडळीचा वैभव भुतेकर चा डंका आज स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धा परीक्षा हा अंत्यत खडतर असा मार्ग आहे. एमपीएससी  आणि युपीएससी या स्पर्धा आणि त्यातुन यश मिळविणे म्हणजेच अग्निपरिक्षा आणि ती अग्निपरीक्षा पार केली आहे ती बुलढाणा जिल्ह्यातील पाडळी या गावच्या वैभव भुतेकर ने बाजी मारली एमपीएसी आणि युपीएससी च्या परिक्षेकरीता लाखो उमेदवार हे कठोर

पाडळीचे वैभव- वैभव भुतेकर एमपीएससी स्पर्धा परीक्षेत राज्यात दुसरा Read More »

Buldhana, , , ,

भाजपाच्या कार्यशाळेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा वाजला बिगुल!

नांदुरा : स्थानिक स्वराज्य संस्था तसेच शिक्षक मतदारसंघ निवडणुकांच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाची जिल्हास्तरीय कार्यशाळा नांदुरा येथील स्व. हरिभाऊ पांडव मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख होते. व्यासपीठावर राज्याचे कामगार कल्याण मंत्री अॅड. आकाश फुंडकर, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार चैनसुख संचेती,यांचेसह प्रदेश सदस्य गुणवंतराव कापले, डाॅ

भाजपाच्या कार्यशाळेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा वाजला बिगुल! Read More »

Political, , , , , , , , ,

बुलढाण्यात लँड रोव्हर डिफेंडर कार आली चर्चेत-आ.गायकवाड व शिंदेत चांगलीच जुंपली

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आमदार संजय गायकवाड हे नेहमीच वादग्रस्त व्यक्तव्यामुळे चर्चेत राहिले असले तरी नुकतेच बुलढाण्यातील मतदारांच्या बाबतीत केलेल्या विधानाबाबतची चर्चा थांबत नाही तोच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे पुन्हा चर्चेत आले आहेत. त्याचे कारण ही तसेच आहे. बुलढाण्यामध्ये 1.50 काेटीची लँड रोव्हर डिफेंडर दाखल झाली आणि यावरुन राजकारण तापायला सुरुवात झाली. ही बातमी वाचा

बुलढाण्यात लँड रोव्हर डिफेंडर कार आली चर्चेत-आ.गायकवाड व शिंदेत चांगलीच जुंपली Read More »

Political, , , , , ,
SHEGAON

विवाहीतेच्या घरात चार अनोळखी घुसल्याने; परिसरातील नागरिकांमध्ये सुटला थरकाप

शेगांव- शेगांव शहरातील मटकरी गल्ली या अतिसुरक्षित असलेल्या नर्मदा अर्पाटमेंटमध्ये राहणाऱ्या एका38 वर्षीय विवाहीतेच्या घरात चार युवकांनी रात्रीच्या सुमारास घरात घुसुन अश्लिल शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देत दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असुन सुशिक्षित नागरिकांना थरकाप सुटला दि.13 ऑक्टोंबर 2025 रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास फिर्यादी

विवाहीतेच्या घरात चार अनोळखी घुसल्याने; परिसरातील नागरिकांमध्ये सुटला थरकाप Read More »

Crime, , , , ,
Scroll to Top