Buldana District

युवा नेतृत्व अंबादास इंगळे च्या नेतृत्वाला प्रभाग क्र.7 च्या रहिवाश्याची प्रथम पसंती!

नव्या पर्वात नव्या दिशेने वाटचाल करणाऱ्या युवकास  रहिवाश्यांचा भरघोस पािठंबा शेगांव नगर पालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आणि निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली त्या अगोदरपासून उच्च शिक्षीत आणि सर्व समाजघटाकसोबत आपल्यापणाची भुमिका आपल्या संवाद कौशल्यातुन साधणाऱ्या आणि उच्चशिक्षीत असलेल्या अंबादास इंगळे यांच्या नेतृत्वशैलीला प्रभाग क्र. 7 च्या रहिवाश्यांची प्रथम पसंती आहे.       या प्रभागामधील सामाजिक […]

युवा नेतृत्व अंबादास इंगळे च्या नेतृत्वाला प्रभाग क्र.7 च्या रहिवाश्याची प्रथम पसंती! Read More »

Political, , , ,

शिक्षक मतदार संघाच्या मतदार नोंदणीसाठी 6 नोव्हेंबर 2025 शेवटची तारीख

    बुलडाणा  : शिक्षक मतदारसंघासाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. या अनुषंगाने 1 जानेवारी 2025 हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला असून, शिक्षक विधानपरिषद मतदारसंघातील सर्व पात्र शिक्षकांनी नव्याने मतदार यादीत नाव नोंदणीसाठी 6 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी केले आहे.   या कालावधीत पात्र

शिक्षक मतदार संघाच्या मतदार नोंदणीसाठी 6 नोव्हेंबर 2025 शेवटची तारीख Read More »

Buldhana, , , , , , , , ,
Election of Shegaon Nagar parishad

प्रभाग प्रारुप करीता हरकती नोंदविण्याकरीता उरले फक्त 4 दिवस

राज्य निवडणुक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याबाबतचे निर्देश दिल्याबरोबर जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या भौगोलीक प्रभाग प्रारुप रचनेची यादी प्रकाशित केले आहे. तरी प्रभागाच्या पाडण्यात आलेल्या सिमा व असलेल्या माहितीबाबत हरकती व सुचना मागविल्या आहेत. तरी स्थानिक पातळीवर कार्यरत असलेले मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी हरकती व सुचना नोंदविण्यासाठी शासनाच्या वतीने शेवटची 30

प्रभाग प्रारुप करीता हरकती नोंदविण्याकरीता उरले फक्त 4 दिवस Read More »

Maharashtra, , , , , , , , ,
Scroll to Top