Buldana Breaking

election shegaon

थंडीच्या च्या दिवसातही प्रभाग क्र. 4 चे राजकारण तापले!

सत्ताधाऱ्यांना प्रभागाचा गड कायम राखण्याचे आव्हान! शेगांव- शेगांव नगर पालिकेच्या निवडणुकीत प्रलंबित असलेला आणि प्रारंभीपासून चर्चेत असलेला प्रभाग क्र.4 मध्ये अस्तिवाची लढाई असल्याचे चित्र आता जनमानसातून चर्चेत येत असल्याने यावेळी या प्रभागात सत्ता काबीज करण्याची या लोकशाहीच्या धर्तीवर आगळ्यावेगळ्या वळणावर येवून ठेपली असल्याचे चित्र दिसत आहे. प्रभागात प्रचाराचा पहिला नारळ फुटल्यानंतरही ऐन दोन दिवस अगोदर […]

थंडीच्या च्या दिवसातही प्रभाग क्र. 4 चे राजकारण तापले! Read More »

Buldhana, , , ,

प्रभाग क्र.2 मध्ये काँग्रेसने नवी खेळी करीत युवकांना दिली उमेदवारी

प्रभाग क्र. 2 चे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार – किशोर अंकुश शिंदे, सौ. कस्तुराबाई तराळे यंाना प्रभागवासीयांचा पाठिंबा     शेगांव- शेगांव नगर पालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत विविध रणनितीचा प्रकार पहावयास मिळतो तर यावेळी शेगांव नगर परिषदेचा कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग क्र.1 व प्रभाग क्र.2 मध्ये सन 2016 च्या न.प. सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपाने दोन्ही

प्रभाग क्र.2 मध्ये काँग्रेसने नवी खेळी करीत युवकांना दिली उमेदवारी Read More »

Buldhana, , ,
lack of worker

पदाधिकाऱ्यांच्या वाढत्या संख्येेने कायकर्ते संपल्यात जमा!

अाज स्थितीला विधानसभा व लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचारासाठी आणि शक्तीप्रदर्शनाकरीता असलेला जमाव जमा करण्यासाठी नेत्यांना मोठी मनी पावर वापरावी लागली असली तरी आता सद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उभ्या असणाऱ्या उमेदवाराला आपला कार्यकर्ता नसल्याने  मनी पावरचा वापर करुन विकत घेतलेले कार्यकर्ते वापरण्याची पाळी येणार असल्याचे वास्तव्य आज सर्वच पक्षांसमोर असल्याचे .िदसत आहे. तरी या निवडणुकीत पदाधिकारीच

पदाधिकाऱ्यांच्या वाढत्या संख्येेने कायकर्ते संपल्यात जमा! Read More »

Political, , , , , ,

न.प. निवडणुक लढण्यासाठी समाजवादी सज्ज- सलीम उमर

शेगांव- शेगांव नगर पालिकेच्या निवडणुकाचा कार्यक्रम घोषित झाला असून होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या जनउत्सवामध्ये समाजवादी पार्टीचा सक्रीय सहभाग असून सर्वच प्रभागातुन 30 नगरसेवक पदाचे उमेदवार लढविणार असून यावेळी नगराध्यक्ष पदाकरीता समाजवादी पार्टी रिंगणात उतरणार असल्याची माहिती समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष सलीम उमर यांनी आज त्यांच्या आठवडी बाजार येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना दिली.

न.प. निवडणुक लढण्यासाठी समाजवादी सज्ज- सलीम उमर Read More »

Buldhana, , , ,
Vaibhav Bhutekar

पाडळीचे वैभव- वैभव भुतेकर एमपीएससी स्पर्धा परीक्षेत राज्यात दुसरा

खडतर अग्निपरीक्षेत पाडळीचा वैभव भुतेकर चा डंका आज स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धा परीक्षा हा अंत्यत खडतर असा मार्ग आहे. एमपीएससी  आणि युपीएससी या स्पर्धा आणि त्यातुन यश मिळविणे म्हणजेच अग्निपरिक्षा आणि ती अग्निपरीक्षा पार केली आहे ती बुलढाणा जिल्ह्यातील पाडळी या गावच्या वैभव भुतेकर ने बाजी मारली एमपीएसी आणि युपीएससी च्या परिक्षेकरीता लाखो उमेदवार हे कठोर

पाडळीचे वैभव- वैभव भुतेकर एमपीएससी स्पर्धा परीक्षेत राज्यात दुसरा Read More »

Buldhana, , , ,

बुलढाण्यात लँड रोव्हर डिफेंडर कार आली चर्चेत-आ.गायकवाड व शिंदेत चांगलीच जुंपली

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आमदार संजय गायकवाड हे नेहमीच वादग्रस्त व्यक्तव्यामुळे चर्चेत राहिले असले तरी नुकतेच बुलढाण्यातील मतदारांच्या बाबतीत केलेल्या विधानाबाबतची चर्चा थांबत नाही तोच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे पुन्हा चर्चेत आले आहेत. त्याचे कारण ही तसेच आहे. बुलढाण्यामध्ये 1.50 काेटीची लँड रोव्हर डिफेंडर दाखल झाली आणि यावरुन राजकारण तापायला सुरुवात झाली. ही बातमी वाचा

बुलढाण्यात लँड रोव्हर डिफेंडर कार आली चर्चेत-आ.गायकवाड व शिंदेत चांगलीच जुंपली Read More »

Political, , , , , ,
Prabhag Prarup Rachana Google map

ब्रेकिंग न्युज – शेगाव प्रारुप प्रभाग रचनेचा नकाशा सदोष व दिशाभुल करणारा-निलेश घोंगे

  शेगांव- स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होवू घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुक कार्यक्रम घोषित केला असून त्याचा एक भाग म्हणुन भौगोलिक सिमा व प्रारुप प्रभाग रचना बाबतचा शेगांव शहराचा नकाशा प्रकाशित करण्यात आला असून तो सदोष व सर्वसामान्यांची दिशाभुल करणारा असल्याची हरकत प्रहार संघटनेचे नेते निलेश घोंगे यांनी जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी तथा निवडणुक आयोगांकडे सादर केली आहे.

ब्रेकिंग न्युज – शेगाव प्रारुप प्रभाग रचनेचा नकाशा सदोष व दिशाभुल करणारा-निलेश घोंगे Read More »

Political, , , , , , , ,
RPF Central Govt of India Railway Department

हरविलेल्या इंदौर चा बेपत्ता बालक ‘यथार्थ’  आरपीएफ च्या प्रयत्नामुळे होणार परिवाराच्या स्वाधिन 

शेगांव- शेगाव रेल्वे स्थानकामध्ये कार्यरत  आरपीएफ रंजन तेलंग यांच्या सतर्कतेमुळे हरवलेल्या बालकाची सकारत्मकता दर्शवित केलेली चौकशी व इंदोर येथील पोस्टेशी संवाद साधित परिवारासोबत मुलाची ओळख पटवून देत मुलगा सुरक्षित असल्याची ग्वाही दिली आहे. त्याबद्दल  परिवाराने प्रशासनाचेआभार मानले. 30 ऑगस्ट रोजी दुपारी ड्युटी वर असतांना आरपीएफ शेगाव चे रंजन तेलंग यांना स्टेशन परिसरात एक बालक रडतांना

हरविलेल्या इंदौर चा बेपत्ता बालक ‘यथार्थ’  आरपीएफ च्या प्रयत्नामुळे होणार परिवाराच्या स्वाधिन  Read More »

Maharashtra, , , , , , , , , , ,
Scroll to Top