लाचखोरांची शेकडो प्रकरणे कारवाईच्या प्रतिक्षेत; गृह खात्याने धुळ झटकण्याची गरज!

लाचलुचपत विभागाचे अधिकारी नाराज; अभियोगपुर्व मंजुरी मिळेना चांगला पगार असतांनाही आर्थिक अमिषाकरीता बळी ठरलेल्या लाचखोरी करणार्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या ही साडेचारशेच्या घरात असल्याचे समोर आले आहे. लाचलुचपत विभागाच्या वतीने चालु वर्षामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या मुसक्या अावळल्या अाहेत. तरी सुध्दा या प्रकरणात भ्रष्ट असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाईसाठी शासन तसेच सक्षम अधिकाऱ्यांची अभियोगपुर्व मंजुरी आवश्यक […]

लाचखोरांची शेकडो प्रकरणे कारवाईच्या प्रतिक्षेत; गृह खात्याने धुळ झटकण्याची गरज! Read More »

Maharashtra, ,