समृध्दी मार्गावर खिळे लावल्याबाबतच सत्य आलं समोर
समृध्दी महामार्गावर वाहने पंचर करुन चोरीच्या उद्देशाने खिळे लावण्यात आल्याचा व्हिडीओ झाला होता व्हायरल शेगंाव- कालपासून सोशल मिडीयामध्ये समृृध्दी मार्गावर खिळे लावल्याबाबतचा व्हिडीओ प्रसारमाध्यमातुन प्रकाशित होत असला तरी या महामार्गावर चोरीच्या उद्देशाने सदर खिळे लावण्यात आलेले नसल्याची माहिती संबधितांकडून मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार असे की, दि.09/09/2025 रोजी 11.00 वाजे पासून समृद्धी महामार्गावर, माळीवाडा इंटरचेंज […]
समृध्दी मार्गावर खिळे लावल्याबाबतच सत्य आलं समोर Read More »
Maharashtra






