Breaking News

Mumbai Election

रामदास आठवलेची युती धर्माला बगल, मुंबई मनपात उभे केले 39 नगरसेवक

महाराष्ट्र राज्यात सद्या निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुकीचा कार्यक्रम लागला असून यावेळी महायुती असलेले केंद्रीय मंत्री यांनी भाजपाला वारंवार विनंती करुनही युतीमध्ये रिपाईला मुंबईकरीता एकही जागा सोडली नसल्याने आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रिपाई गटाच्या एकुण तब्बल 39 उमेदवार यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे.   मुंबई आठवले गटाला उमेदवारी द्या अशी […]

रामदास आठवलेची युती धर्माला बगल, मुंबई मनपात उभे केले 39 नगरसेवक Read More »

Political, , , ,

ठरलचं! आता महानगरपालिकेच्या रिंगणात तुतारी-घड्याळचा होणार एकत्र गजर!

राजकारणात काहीच अशक्य नसतं. याचा प्रत्यय राज्यवासीयांना वेगळा नाही, पण आता आजवर विरोधकांच्या रिंगणात असलेले दोन पक्ष आता एकत्र लढणार असल्याचे घोषणेने वेगळाचा व्टिस्ट पहावयास मिळणार आहे.   राजकीय वाटा वेगवेगळ्या आणि कुटुंब जोडलेलं या धर्तीवर बारामतीच्या कार्यक्रमामध्ये एकत्र असलेले काका-पुतण्या यांच्या बातम्यांच्या चर्चा आज दिवसभर प्रसारमाध्यमातुन प्रकाशित होत होत्या तर काल रात्रीपर्यंत दोन्ही राष्ट्रवादीच्या

ठरलचं! आता महानगरपालिकेच्या रिंगणात तुतारी-घड्याळचा होणार एकत्र गजर! Read More »

Political, , , ,

आताची बातमी – भाजपाचा निर्णय- तिकीट वाटपाबाबत घराणेशाहीला नकार !

राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये राजकीय पुढाऱ्यांच्या घरातच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे निवडणुकीच्या रिगंणात उतरले असल्यामुळे भाजपा व महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून आता राज्यातील महानगर पालिका निवडणुकीच्या रिंगणामध्ये आमदार व खासदारांच्या मुलांना तिकीट मिळणार नसल्याचा दावा केला आहे. राज्यात आणि केंद्रात महायुतीचे सरकार असून सत्ताकाळ नसतांना महाविकास आघाडीतील नेत्यांच्या घराणेशाहीवर

आताची बातमी – भाजपाचा निर्णय- तिकीट वाटपाबाबत घराणेशाहीला नकार ! Read More »

Maharashtra, , ,
worker for only work in politcal party

एकनिष्ठा जोपासणाऱ्या कार्यकर्त्यांनी बाळगावी सावधानता!

पक्ष आणि पक्षश्रेष्ठी आपल्या सोयीनुसार करतात राजकारण   शेगांव- राज्यात आता कार्यकर्ता हा फक्त सतरंज्या उचलण्यापुरता आणि साहेब, भाऊसाहेब, तात्यासाहेब, रावसाहेब, दादा इतक्यावर सन्मान ठेवण्यापुरता उरला आहे. त्यामुळे आता राजकीय पक्षांना संख्याबळ दाखविण्यासाठी निवडणुकीच्या काळात मोठी अार्थिकता खर्च करावी लागत असल्याचे वास्तव्य पहावयास मिळते. तर पक्ष श्रेष्ठी यांना आता कार्यकर्त्यांच्या एकनिष्ठेतेचे काहीच देणेघेणे उरले नाही

एकनिष्ठा जोपासणाऱ्या कार्यकर्त्यांनी बाळगावी सावधानता! Read More »

Maharashtra, , , ,
Mayor Mejority

बहुमत नसलेल्या नगराध्यक्षाचा timer on…!

शेगांव- राज्यात नगराध्यक्ष पद आता जनतेतुन निवडुन अ ाले असल्यामुळे त्यात नगरसेवकांचे बहुमत हे महत्वपुर्ण असल्याचा दावा अ सला तरी नगराध्यक्ष पदावर त्वरीत अविश्वास ठराव आणला जातो. अशा चर्चेंना आता उधाण आले आहे. बहुतांशी ठिकाणी नगराध्यक्ष हा काँग्रेसचा तर नगरसेवकांचे बहुमत भाजपा मित्रपक्षांना मिळाले अाहे. तर काही ठिकाणी नगराध्यक्ष हा भाजपाचा तर इतर पक्षांच्या नगरसेवकांचे

बहुमत नसलेल्या नगराध्यक्षाचा timer on…! Read More »

Maharashtra, , , , , ,

शिवसेनेचा दणका; शेगाव–चिंचोली बस सेवा अखेर नियमित सुरू

  शिवसेनेने घेतलेल्या ठाम व आक्रमक भूमिकेचा परिणाम अखेर जनतेला प्रत्यक्षात अनुभवायला मिळाला आहे. गावकऱ्यांच्या दैनंदिन प्रवासाच्या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असताना शिवसेनेने वेळोवेळी पाठपुरावा करून प्रशासनावर दबाव निर्माण केला. त्याचाच सकारात्मक परिणाम म्हणून दिलेल्या वेळेत आजपासून शेगाव–चिंचोली, टाकळी (मार्गे )ही महत्त्वाची बस सेवा नियमितपणे सुरू करण्यात आली आहे.   बस सेवा सुरू होताच गावकऱ्यांनी

शिवसेनेचा दणका; शेगाव–चिंचोली बस सेवा अखेर नियमित सुरू Read More »

Maharashtra, , ,

जिवंत आईच्या नावाचा मृत्यु दाखला, केलेली लाखोची फसवणुक

  जळगांव जामोद– आजच्या युगामध्ये पैसा मोठा झाला असल्यामुळे नितीमुल्ये ही ऱ्हास होत असल्याचे चित्र जळगांव जामोद येथील घटनेतुन समेार आले आहे. आईच्या नावाने जमा असलेली  बॅकेतील रक्कम काढून घेण्यासाठी एका युवकाने आई जिवंत असतांना स्थानिक नगर परिषद कार्यालयाच्या जन्म मृत्यु नोंदणी कार्यालयात आई मयत झाली असल्याची नोंद केल्याची माहिती समोर आली असल्याने खळबळ उडाली

जिवंत आईच्या नावाचा मृत्यु दाखला, केलेली लाखोची फसवणुक Read More »

Crime, , , ,

शेगांववासीयांचे लक्ष प्रभाग ४ च्या राजकीय हालचालीकडे

शेगांव- शेगांव नगर पालिका निवडणुकीच्या बाबतीत असलेली उत्सकुता ही निकालाअभावी लांबणीवर गेली असली तरी या निवडणुकीच्या प्रचार काळात आणि मतदान प्रक्रीयेत झालेला गोंधळ पाहता अनेकाविध चर्चा दि. 2 डिसेंबरच्या मतदान प्रक्रीयेतुन चर्चिल्या जात असतांना त्या चर्चेचा आजचा 6 वा दिवस संपला असला तोच आता प्रभाग क्र. 4 हा पुन्हा चर्चेत आला आहे. तो प्रलंबित असलेल्या

शेगांववासीयांचे लक्ष प्रभाग ४ च्या राजकीय हालचालीकडे Read More »

Buldhana, , , ,
s

आज मतदान- पण गुलाल उधळणार 21 डिसेंबरलाच

आज मतदान मात्र मतमोजणी होणार 21 डिसेंबरला बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित असलेल्या आणि न्यायालयीन लढ्यात अडकलेल्या निवडणुका, राजकीय नेतृत्वांकडून होणारी टाळटाळ आणि न्याय प्रक्रीयेत अडकलेली यंत्रणा या सर्व बाबींना पुर्ण विराम देत महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका सुरु झाल्या असल्या तरी 9 वर्षानंतर नगर परिषद निवडणुका साठी आज महाराष्ट्रात मतदान पार पडण्याची प्रक्रीया सुरु असतांना यातही

आज मतदान- पण गुलाल उधळणार 21 डिसेंबरलाच Read More »

Maharashtra, , ,

राज्यातील नगरपालिका बिनविरोध सत्र; युपीच्या धर्तीवर

उत्तरप्रदेशात असलेल्या बाहुबलीच्या धर्तीवर सुुरु असलेली दबंग शाही ही जणु राज्यात अवतरली नाही का? असा प्रश्न सद्याच्या नगरपालिका बिनविरोध निवडणुकीच्या निकालातुन समोर येवू लागला आहे कधीेकाळी घराणेशाहीचा विरोध दर्शविणाऱ्या भाजपा नेत्यांच्या माध्यमातुन आज स्थितीला घराणेशाहीला प्राधान्य देत पक्ष उभारणीसाठी असलेल्या स्थानिक नेतृत्वांना व कार्यकर्त्यांना वगळण्यात कुठलीच कसर न ठेवता दडपशाही वापरत दहशत निर्माण करण्याचे कट

राज्यातील नगरपालिका बिनविरोध सत्र; युपीच्या धर्तीवर Read More »

Political, , , , ,
Scroll to Top