BJP

मनपा निवडणुकीत तब्बल 14 जागेवर महायुती तुटली

  महाराष्ट्राच्या राजकारणात व सत्ताकारणात सक्रीय असलेल्या मित्र पक्षांची युती यावेळी महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुटली असल्याचे वास्तव आता पहावयास मिळत आहे. राज्यात सत्ताकारण करण्याकरीता सुरु असलेल्या महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी देत युती घडविण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी केलेला भुकंप हा जरी महत्वाचा असला तरी राज्यातील महानगर पालिका निवडणुकीत जागा वाटपाचा फार्म्युंला जुळला नसल्याने यावेळी युतीची एका […]

मनपा निवडणुकीत तब्बल 14 जागेवर महायुती तुटली Read More »

Maharashtra, , , , , , , , , , , ,

आताची बातमी – भाजपाचा निर्णय- तिकीट वाटपाबाबत घराणेशाहीला नकार !

राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये राजकीय पुढाऱ्यांच्या घरातच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे निवडणुकीच्या रिगंणात उतरले असल्यामुळे भाजपा व महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून आता राज्यातील महानगर पालिका निवडणुकीच्या रिंगणामध्ये आमदार व खासदारांच्या मुलांना तिकीट मिळणार नसल्याचा दावा केला आहे. राज्यात आणि केंद्रात महायुतीचे सरकार असून सत्ताकाळ नसतांना महाविकास आघाडीतील नेत्यांच्या घराणेशाहीवर

आताची बातमी – भाजपाचा निर्णय- तिकीट वाटपाबाबत घराणेशाहीला नकार ! Read More »

Maharashtra, , ,

 विरोधकांची वज्रमुठ बांधण्यास काँग्रेस ठरली अयशस्वी!

  महाराष्ट्राच्या आणि केंद्राच्या राजकारणामध्ये सत्ताकेंद्रस्थानी असलेल्या आणि आज जनसमान्यातील काँग्रेसची छबी पुन्हा जनसामान्यात निर्माण करण्याच्या दृष्टीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भुमिका ही स्पष्ट असली तरी स्थानिक पातळीवरील काँग्रेस नेते ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी विरोधकांची वज्रमुठ बांधण्यास अयशस्वी ठरली असल्याचे वास्तव्य आता राजकीय जाणकारांकडुन व्यक्त होवू लागलं आहे. स्थानिक पातळीवरील मागील 9 ते

 विरोधकांची वज्रमुठ बांधण्यास काँग्रेस ठरली अयशस्वी! Read More »

Political, , ,

बंडखोरीला आवर घालण्याची पक्ष नेत्यांची कमलीची गुप्तता!

  शेगांव- शेगांव नगर पालिकेचा बिगुल वाजल्यानंतर पक्षाच्या वतीने या नगराध्यक्ष पदासोबतच विविध प्रभागात कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी या प्रभागाचे नेतृत्व करण्याकरीता उमेदवारी साठी पक्षाकडे विनंती मागणीच्या माध्यमातुन साकडे घातले आहेत. परंतु यावेळी या प्रभागात आपला उमेदवार विजय गाठू शकतो का याची चाचपणी करुन उमेदवारी निश्चीत करण्याच्या अनुषंगाने जय्यत तयारी करण्यात पक्षश्रेेष्ठी हे सुध्दा तरबेज

बंडखोरीला आवर घालण्याची पक्ष नेत्यांची कमलीची गुप्तता! Read More »

Buldhana, , , , , , ,
Votchori

मतचोरीचा मुद्दा पुन्हा तापणार; भाजप ठरणार टार्गेट

काँग्रेसच्या वतीने 35 लोकसभा मतदार संघात चौकशी मतचोरीच्या मुद्यावर राहुल गांधी आपल्या विधानावर ठाम! नुकत्याच त्यांनी केलेल्या कथनानुसार राहुल गांधी आपल्या विधानावर ठाम आहेत. त्यावरुन सत्ताधारी पक्ष आणि निवडणुक आयोग दोघेही ठोस काहीही बोलण्याच्या स्थितीत दिसत नाहीत. सद्या स्थितीला सत्ताधारी पक्ष आणि निवडणुक आयोगाच्या वतीने राहुल गांधीचे विधान निराधार करण्याचा प्रयत्न करण्याच्या तयारीत जरी असले

मतचोरीचा मुद्दा पुन्हा तापणार; भाजप ठरणार टार्गेट Read More »

Maharashtra, , , , , ,
Scroll to Top