घोरी सामाजिक प्रथा- अंधश्रद्धा निर्मूलक!
(1-7 नोव्हेंबर: नरेंद्र दाभोळकर जयंती सप्ताह विशेष.) नरेंद्र अच्युतराव दाभोळकर हे मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. अघोरी सामाजिक प्रथा व अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संघटनेसोबत काम करू लागले. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना इ.स. १९८२ साली श्याम मानव यांनी स्थापन केली आहे. मात्र इ.स.१९८९ […]
घोरी सामाजिक प्रथा- अंधश्रद्धा निर्मूलक! Read More »
Maharashtra